Nitin Gadkari

देशात ‘एमएसएमइ’ क्षेत्रामध्ये ५ कोटी नवे रोजगार निर्माण करू- नितीन गडकरी

दिल्ली: कोरोनामुळे सगळे व्यापार आणि उद्योग ठप्प आहेत. हळूहळू सगळं सुरु होतंय असं वाटत असतानाच, अचानक एखादे शहर किंवा जिल्हा लॉक डाऊन होतो आणि पुन्हा स्थिती जैसे थे. देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. नितीन गडकरींनी यावरच भाष्य केले आहे. अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. आता अर्थव्यस्थेला पुन्हा पूर्वस्थितीत आणण्यासाठी सरकारनंही प्रयत्न सुरू केले […]

Continue Reading
dhoni

महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; चाहत्यांना धक्का

मुंबई: भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याच्या खेळाचे जगभरात असंख्य चाहते आहेत. धोनीने या सगळ्यांना धक्का देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर १५ ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा […]

Continue Reading
narendra modi

स्वातंत्र्यदिनी मोदींचा मेक फॉर वर्ल्ड चा नारा!

दिल्ली: आज भारताचा ७४ वा स्वातंत्र्यदिन. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी भारताला काय संबोधित करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाने सगळयांना रोखलं आहे. कोरोनाच्या कालखंडात करोना वॉरिअर्सनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो. १३० कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने कोरोनावर विजय मिळवू असा विश्वास […]

Continue Reading
narendra modi

कोरोना लसीबाबत नरेंद्र मोदींनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : कोरोना लसीबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. अखेर मोदींनीही कोरोना लसीबाबतची भारतातील सद्य स्थितीची माहिती दिली आहे. मोदी म्हणाले, करोना व्हायरसवर लस कधी येणार? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. आपले शास्त्रज्ञ करोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. भारतात करोनावर एक नाही तीन […]

Continue Reading
bharat biotech

भारतात कोरोना लसीचे ह्यमन ट्रायल यशस्वी

मुंबई : रशियाने कोरोना लस शोधल्याचा दावा केल्यानंतर आता भारतही त्याच दिशेने पावलं टाकत आहे. गेल्या महिनाभरापासून भारत बायोटेक BHARAT BIOTECH आणि आयसीएमआर ICMR या दोन्हीच्या संयुक्त प्रयत्नातून कोरोनावरील लस विकसीत करण्यासाठी पुढाकार घेतला गेला होता. आता त्याला यश आले असून कोवॅक्सिन या लसीची पहिल्या टप्प्यातील ह्यूमन ट्रायल (मानवी चाचणी) यशस्वी झाल्याची माहिती येत आहे. […]

Continue Reading
ram mandir bhumi pujan

भूमिपूजनाला मोदींसोबत मंचावर उपस्थित राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख कोरोना पॉझिटिव्ह

दिल्ली : रामजन्मभूमी भूमिपूजन सोहळा ५ ऑगस्ट रोजी पार पडला. हा सोहळा कोरोना पार्श्वभूमीवर  व्हावा कि नाही, यावर अनेक मतमतांतरे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात होती. त्याच अनुषंगाने हा सोहळा होणार कि नाही यावरही चर्चा झाल्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आता आयोध्येतून येणारी बातमी फार काही बारी नाहीये. अयोध्येतील […]

Continue Reading
pranav mukherjee

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात

दिल्ली : कोरोनाने देशात अक्षरशः थैमान घातले आहे. अशातच बॉलिवूड, राजकारण यातील सुद्धा अनेक मान्यवरांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रणव मुखर्जी यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात गेले आहेत. त्यांच्या प्रकृतीत अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही. त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आलं आहे. आर्मी रुग्णालयाने […]

Continue Reading
gold

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 50 हजाराच्याखाली

प्रतिनिधी । बीडदि.12 : सोन्यात गुंतवलेले पैसे रिकामे करण्यासाठी आणि कोरोनावर लस उपलब्ध झाल्याच्या बातमीने आता सोन्याचे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1,872.19 डॉलर्स या तीन आठवड्यांतील नीचांकी पातळीवर आला. भारतातही याचे पडसाद उमटले असून सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 49,955 रुपये इतका झाला आहे. बीड जिल्ह्याच्या सराफा बाजारात […]

Continue Reading
bpcl

आता व्हॉट्सअ‍ॅपवर करा गॅस बुकींग!

दि.12ः कोरोना काळात आधीच सोशल डिस्टंसिंग चे नियम कडक होत आहेत. घराबाहेर पडणे देखील अवघड झाले आहे, अशातच महत्वाच्या कामांपैकी एक म्हणजे गॅस बुकींग आणि तेच आता सोपं झालं आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात बीपीसीएलने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. भारत गॅसच्या ग्राहकांना घरगुती गॅस आता चक्क व्हॉट्सअपद्वारे बुक करता येणार आहे. […]

Continue Reading