रशियाची लस तयार; पुतीन यांनी स्वतःच्याच मुलीला दिला पहिला डोस

जगाच्या आशा पल्लवीत : लस सुरक्षीत असल्याचाही रशियाचा दावा वृत्तसंस्था । नवी दिल्लीदि.11 : रशियाने सर्वांना एक आनंदाची बातमी दिली आहे. जगातील पहिली कोविड लस त्यांनी तयार केली असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सर्वप्रथम ही लस आपल्या दोन पैकी एका मुलीला देऊन जनतेला अश्वासीत केलं आहे. स्वतः पुतीन यांनीच ही माहिती देत जगातील पहिली लस […]

Continue Reading
bubonic plague

ब्युबॉनिक प्लेगच्या साथीमुळे पुन्हा एकदा चीनमध्ये लॉकडाऊनची वेळ

वृत्तसंस्था । नवी दिल्ली दि.11 : चीन आणि त्यांच्याकडील साथीच्या रोगाचं नाव काढलं तरी आता अंगावर काटा येतो. चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरसशी अजूनही जग दोन हात करीत असताना आता तिकडे कोरोना पेक्षाही खतरनाक असा ब्युबॉनिक प्लेगची bubonic plague साथ सुरु झाली आहे. या साथीत सध्या एकाचाच मृत्यू झालेला असला तरी ही साथ कोरोनापेक्षाही भयंकर असून […]

Continue Reading
MODI

दहा राज्यांनी कोरोना नियंत्रणात आणला तर देश ही लढाई जिंकेल : पंतप्रधान मोदी

दिल्ली : कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव हा देशासाठी चिंतेची बाब ठरत आहे. अनेक देश कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात यशस्वी होत असताना, भारतात मात्र कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत चालला आहे. याच संदर्भात आज मोदींनी १० राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी काही मार्गदर्शनही केली. “जर […]

Continue Reading
corona vaccine

कोरोनावरील लस वितरणासाठी टास्क फोर्स ची उद्या बैठक

कोरोनाची लस कधी आपल्या पर्यंत पोहोचणार आणि कधी आपण पाहिल्यासारखे आयुष्य जगणार हा प्रश्न प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे. आता कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. प्रत्येक खेड्यापाड्यात आणि गावात कोरोनाने कहर केला आहे. सर्व उद्योगधंदे आणि व्यापार ठप्प आहेत आणि त्याच कारणाने रोजगार सुद्धा मिळत नाही अशी परिस्थती आहे. याचेच उत्तर म्हणून, भारत सरकार देखील […]

Continue Reading
JACINDA ARDERN

न्युझीलंड झाला कोरोनामुक्त

गेल्या 100 दिवसात न्युझीलंडमध्ये एकही रुग्ण आढळला नाही बीड, दि.10 : मोठी मोठी देश कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी हरतर्‍हेचे प्रयत्न करीत असताना छोट्याश्या न्युझीलंडने मात्र कोरोनावर पुर्णपणे विजय मिळवला. मागील 100 दिवसात आता या देशात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. न्युझीलंडने हे यश कसं मिळवलं? हे या लेखातून जाणून घेऊ… बीबीसीने दिलेल्या एका वृत्तात म्हटले […]

Continue Reading
tirupati

तिरुपतीच्या 743 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

तिरुपती, दि.10 : लॉकडाऊननंतर तिरुपती मंदिर सुरू करण्यात आले. त्यानंतर मंदिराच्या 743 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आतापर्यंत 3 कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिर म्हणून तिरुपतीची ओळख आहे. कोरोना काळात लॉकडाऊन जारी केल्यानंतर हे मंदिर 11 जूनपर्यंत बंद होते. 11 जून रोजी हे मंदिर भाविकांच्या आग्रहाखातर उघडण्यात आले. त्यानंतर मंदिरातील […]

Continue Reading
corona vaccine

कोरोना प्रतिबंधक लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार!

केंद्र सरकारकडून स्पेशल टास्क फोर्स स्थापन दिल्ली: जगभरात कोरोना थैमान घालत आहे. त्यामुळे ही लस मिळवून ती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने देखील हालचाली सुरू केल्या आहेत. सर्वसामान्यांपर्यंत हि लस पोहचावी म्हणून सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. सरकारने वॅक्सीनची ओळख, खरेदी, वितरण आणि लसीकरणासाठी एका टास्क फोर्स स्थापन केली आहे. या टास्क फोर्समध्ये मंत्रिमंडळ आणि संस्थांमधील […]

Continue Reading
keral viman durghatana

केरळमध्ये विमान धावपट्टीवर येताच त्याचे दोन तुकडे

दुर्घटनेनंतर विमान दरीत जाऊन कोसळलं कोळीकोड, दि.7 : केरळच्या कोळीकोडमध्ये एअर इंडिच्या विमानाला अपघात झाला आहे. विमान लँड करताना ते रन वे सोडून पुढे गेल्याचं हा अपघात झाला असून यात पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती केरळचे कॅबिनेट मंत्री के राजू यांनी दिली आहे. या विमानात 191 प्रवासी आहेत. एअर इंडियाचं हे विमान दुबईहून आलं होतं, असं […]

Continue Reading
SCHOOL

1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर काळात शाळा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार

शाळा सुरू करण्याबाबत स्वित्झर्लंडचे मॉडेल डोळ्यासमोर कोरोना काळात शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकान झाले आहे. यात शिक्षक आणि विद्यार्थी असे दूहेरी नुकसान पुर्ण देशाला सोसावे लागत आहे. आता मात्र, हे थांबण्यासाठी 1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर या काळात टप्प्याटप्याने शाळा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. अनलॉक 4 च्या टप्यात ज्या गाईडलाईन्स ऑगस्टअखेरीस येतील त्यात शाळांबाबतही […]

Continue Reading
uddhav

गुगल क्लासरूम वर शिक्षण देणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य

मुंबई: कोरोनाच्या परिस्थितीत सध्या अधिक धोका महाराष्ट्रात आहे, त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये; यासाठी राज्य सरकारनं महत्वाचे पाऊल टाकले आहे. राज्यातील शाळा ‘गुगल क्लासरूम’च्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने गुगलशी करारही केला आहे. या प्रकल्पाचे गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय […]

Continue Reading