भारतीय राजदुतानेे चीनला सुनावले खडे बोल, संबंध कोठे घेऊन जायचे हे चीनने ठरवावे
चीनने भारताच्या काही भागावर बांधकाम सुरू केले आहे. भारत आणि चीनच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासुन तणाव आहे. कधी चीन सैन्य हटवून समजदारीची भूमिका घेण्याचं नाटक करताना दिसत आहे तर कधी आरेरावीची भूमिका घेताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, चीनस्थित भारतीय राजदुताने चीनचे कान पिळले आहेत. द्विपक्षीय संबंध कोणत्या दिशेने आणू इच्छित आहेत हे चीनवर अवलंबून आहे […]
Continue Reading