सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशामध्ये एकमत
पूर्व लडाख: देशाला चीन, पाकिस्तान या देशांकडून होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत असून त्याचसंबंधी काल रशियाकडून एस 400 हि यंत्रणा मिळवण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियासाठी रवाना झाले. दोन्हीही देश युद्धाच्या तयारीत असताना,काल चीनच्या हद्दीतील चुशुल-मोल्डो येथे दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकार्यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली. या चर्चेमध्ये नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर दोन्ही देशाच्या सैन्य […]
Continue Reading