शिवसेनेत भूकंप, 11 आमदार घेऊन एकनाथ शिंदे गुजरातला

मुंबई– राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. भाजपाचे पाचही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. असं असूनही भाजपाने विजय खेचून आणला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे अनेक आमदार फुटल्याची माहिती देखील समोर येत […]

Continue Reading
bpcl

सर्वात मोठी बातमी! एलपीजी गॅस सिलेंडर दरात ‘इतक्या’ रूपयांची कपात

मुंबई | केंद्राने सर्वसामान्यांना मोठा दिलासा आहे. गॅस सिलिंडरवर 200 रुपये, डिझेलवर 7 रुपये आणि पेट्रोलवर 9.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. शनिवारी रात्रीपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती लागू होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलीये. आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने […]

Continue Reading

लहान मुलांचेही होणार लसीकरण!

3 जानेवारीपासून लसीकरण सुरुभारतातील लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लहान मुलांनाही कोरोना लस मिळणार आहे. भारत बायोटेकची लस लहान मुलांना देण्यासाठी मोदी सरकारने परवानगी दिली आहे. ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने लहान मुलांसाठी भारत बायोटेकच्या लशीला हिरवा कंदील दिला आहे. 3 जानेवारीपासून या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस […]

Continue Reading