देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाखांच्या पुढे.
24 तासांत सापडले आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण
Continue Reading24 तासांत सापडले आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण
Continue Readingबीड : जिल्ह्यात या वर्षी वेळेवर पाऊस झाल्याने शेतकर्यांची मागील 8 ते 10 दिवसापासून खरिपाच्या पेरणीची लगबग सुरु झाली असून जवळपास 50 ते 60 टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. सोयाबीन पिकाची पेरणीही या वर्षी मोठ्या प्रमाणात सुरु असून बियाणे उगवणी बाबतच्या तक्रारी बीड, परळी, अंबाजोगाई व केज तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. मागील वर्षी […]
Continue Readingभारतातील ग्लेनमार्क फार्मास्युटिक्ल्सने औषध आणले आहे. हे औषध लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने ग्लेनमार्कच्या औषधाला परवानगीही दिली आहे. दिल्ली ः कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ग्लेनमार्क फार्मास्युटिक्ल्सने औषध आणले आहे. या अँटीव्हायरल औषधाचे नाव फेविपिरावीर असे आहे. कंपनीने ही माहिती दिली. ’डीजीसीआई’ने या औषधाच्या उत्पादनाला आणि विक्रीला केंद्राने परवानगी दिली आहे, अशी माहिती […]
Continue Readingगलवान खोर्यात चीनी सैनिकांशी लढताना भारताचे 20 जवान शहीद झाले दिल्ली ः भारत आणि चीनमध्ये गलवान खोर्यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहिद झाले आणि देशात संतापाची लाट पसरली. आता या शहिद जवानांचे पोस्टमार्टम रिपोर्ट आले आहेत ज्यात चीनने त्यांच्यावर किती क्रुरपणे वार केले आणि त्रास दिला हे समोर आले आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सैनिकांच्या […]
Continue Readingपीटीआय या वृत्तसंस्थेने चीनने 10 सैनिकांना सोडल्याची बातमी दिली होती दिल्लीः भारताच्या सैनिकांना आम्ही ताब्यात घेतलं नाही असा खुलासा चीनने केला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी प्रसारमाध्यमाशी आज संवाद साधताना हे स्पष्ट केले. चीनच्या प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. पूर्व लडाखमधील गलवानच्या खोर्यामध्ये भारत आणि चीनच्या प्रत्यक्ष ताबारेषेवर […]
Continue Reading6 राज्यातील 116 जिल्ह्यांना मिळणार लाभ! दिल्ली ः करोना महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक मजूर आपल्या गावी परतले. अशाच मजूरांसाठी मोदी सरकार नव्या योजनाची घोषणा करणार आहेत. स्थलांतरीत मजूरांसाठी केंद्र सरकारने 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज तयार केलं आहे. याअंतर्गत रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. याचा फायदा सहा राज्यातील 116 जिल्ह्यांना होणार आहे. या योजनेचे नाव […]
Continue Reading21 जून या दिवशी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला जातो दिल्ली ः घरीच राहा आणि कुटुंबीयांसोबत करा योग असं म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीची आंतरराष्ट्रीय योगदिनाची थीम जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये योगासनं करणं तरुण वर्गात लोकप्रिय होत चाललं आहे, याचा विशेष आनंद होत आहे आपण यावर्षी 6 वा योग दिवस साजरा करत […]
Continue Readingदिल्ली ः चीन भारताविरुद्धच्या आपल्या कुरघोड्या थांबवायला तयार नाही. लडाखच्या गलवान घाटीमध्ये झालेल्या झटापटीनंतर देशभरात संतापाची लाट आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. टेलिकॉम मंत्रालयाने बीएसएनएल, एमटीएनएलसह अन्य टेलिकॉम कंपन्यांना चीनकडून साहित्य खरेदी बंद करण्यास सांगितली आहे. एकट्या टेलिकॉम साहित्याचा बाजार 12 हजार कोटींचा आहे. यामध्ये चीनच्या साहित्याचा […]
Continue Readingदेशातील रुग्णसंख्या गेली तीन लाखांच्यापुढे… दिल्ली ः कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाल्याचे समोर दिसून आले आहे. देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 881 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून 334 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील एकूण […]
Continue Readingचीनच्या कुरापती सीमेवर सुरूच आहेत. अशातच आपले २० जवान या चकमकीत शहिद झाले आहेत. सर्व देशाचं लक्ष पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे होतं. याविषयी पंतप्रधान मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. जवानांच्या कुटुंबीयांविषयी देखील त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि चीनला देखील भारत काय करू शकतो ते या प्रतिक्रियेत सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]
Continue Reading