पंतप्रधान मोदींपुढे कोरोना व्यतिरिक्त आणखी चार मोठी आव्हाने!

दिल्ली: देशात एकीकडे कोरोनासारखा अदृश्य शत्रू दबा धरून बसलेला असताना, दुसरीकडे भारतापुढे शेजारी मित्र आणि जुने शत्रू यांच्याशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. कोरोना सोडून अजून कोणत्या संकटांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तोंड द्यावं लागणार आहे, हे जाणून घेऊया. देशात कोरोनाचा कहर देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 […]

Continue Reading
gwm car

चीन : तिकडे हल्ला इकडे गुंतवणूक

पुण्यात तळेगावात होणार कार उत्पादन करणारा 7600 कोटींचा प्रकल्प पुण्यात तळेगावात होणार कार उत्पादन करणारा 7600 कोटींचा प्रकल्प पुणे, दि.17 : चीन सैनिकांच्या हल्ल्यात काल 20 भारतीय जवान शहीद झाले आणि इकडे चीनची कार उत्पादन करणारी आघाडीची कंपनी ‘ग्रेट वॉल मोटर्स’ (जीडब्ल्यूएम) ने मंगळवारी महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य सरकारसोबत सामंजस्य करार (एमओयू) केल्याचे […]

Continue Reading
modi

पंतप्रधान मोदी आज साधणार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन चा पर्याय सगळ्या देशाने स्वीकारला. आता हळूहळू सगळं पूर्ववत आपण करत असलो, तरी कोरोनाग्रस्तांची संख्या रोज नवे टप्पे गाठत आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. बरे होणारे रुग्ण जरी अधिक असले, तरी प्रादुर्भाव कमी आहे असं नाहीये. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. […]

Continue Reading
Dexamethasone

आनंदाची बाब, कोरोनावर खात्रीशीर औषध सापडलं

नवी दिल्ली  : जगात धुमाकूळ घालणार्‍या कोरोनावर अखेर हमखास गुण देणारं औषध सापडलं आहे. युकेतील शास्त्रज्ञांनी म्हटल्यानुसार डेक्सामेथाझोन हे औषध व्हेंटीलेटर लावलेल्या रुग्णाला दिल्यास तीनमधील प्रत्येकी एक रुग्ण वाचत आहे. विशेष म्हणजे हे औषध स्वस्त आहे. युकेतील शास्त्रज्ञांच्या मते जगभरातील शास्त्रज्ञ विविध लस आणि औषधांचा शोध घेत आहेत. आता ज्या लस बाजारात येणार असा दवा […]

Continue Reading

सुशांत सिंग राजपुतच्या मृत्यूनंतर त्याच्या वहिनीचा मृत्यू

बिहारः सुशांत सिंग राजपुत याच्या मृत्यूनंतर बॉलीवूड तसेच प्रेक्षकवर्ग देखील हळहळत आहे. त्याच्या आत्महत्येने अनेक गोष्टींचा वेगळ्या दृष्टीने विचार करायला भाग पाडले आहे. त्याच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना आता आणखी एक दुःख त्याच्या कुटूंबासमोर येऊन ठेपले आहे. सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकुन त्याच्या वहिनीने प्राण सोडल्याची घटना घडली आहे. त्यांनी सुशांतच्या जाण्याची वार्ता ऐकताच अन्नत्याग […]

Continue Reading

आय.सी.एम.आरच्या नावाने पसरवलेला सर्वे बोगस

नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नावाने सध्या विविध माध्यमांमध्ये एक सर्वे फिरत आहे. यात नोव्हेंबर महिन्यात देशात कोरोनाचं विनाशकारी चित्र असेल असा दावा करण्यात आलेला आहे. मात्र, आज दुपारी आयसीएमआरने हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे. आयसीएमआरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या संदर्भात ट्विट करत त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग […]

Continue Reading
school

पुढील महिन्यापासून शाळा सुरु, पण..

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये 15 जून 2020 पासून ऑनलाइन तसंच डिजिटल माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास मान्यता दिली आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसंच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात […]

Continue Reading

‘या’ राज्यात पुन्हा लॉकडाऊन

नवी दिल्ली : दक्षिण भारातातील तामिळनाडूमध्ये पुन्हा कडकडीत लॉकडाऊन करण्यात आला आहे. तमिळनाडूच्या 4 जिल्ह्यांमध्ये कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. 19 जून ते 30 जून या दरम्यान हा लॉकडाऊन असले. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तामिळनाडू सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. चेन्नई, तिरुवेलूर, कांचीपुरम, जिंगलपेठ या भागात कडक लॉकडाऊन असेल. यामध्ये रिक्षा, बस सेवा पूर्णपणे […]

Continue Reading