ओबीसी आरक्षणासंदर्भात काय झाले सुप्रीम कोर्टात?
जाणून घेण्यासाठी क्लिक करा
Continue Readingजाणून घेण्यासाठी क्लिक करा
Continue Readingवकील आणि राज्य सरकारच्या कर्मचार्यांना मिळणार लाभ
Continue Readingनव्या वर्षात होणार महागाईचा भडका
Continue Readingनवी दिल्ली– गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढं अखेर सरकारला झुकावं लागलं आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच […]
Continue Readingभिंड, दि. 13 : आपल्या म्हशीला कोणीतरी करणी केली आहे, त्यामुळे तिने दूध देणे बंद केले, अशी तक्रार घेऊन एक शेतकरी थेट आपल्या म्हशीला घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाला. शेतकर्याच्या या विचित्र तक्रारीनंतर पोलीसही हैरान झाले. ही घटना मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या शेतकर्याने एक संशय व्यक्त केला आहे. म्हशीवर कोणीतरी […]
Continue Readingकेंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा
Continue Readingनांदेड- देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांचा तब्बल 41 हजार 933 मतांनी पराभव केला आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात होते. त्यामुळे चव्हाण यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची करत देगलूरमध्ये […]
Continue Readingआरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा निर्णय प्रतिनिधी । मुंबईदि.24 : सप्टेंबर 25 आणि सप्टेंबर 26 रोजी होणार्या परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर लागलेल्या बोलीच्या चर्चा आणि ज्या कंपनीकडे या परिक्षेचे कंत्राट देण्यात आले होते. त्या कंपनीतील अवमेळ आदी कारणे याला कारणीभूत ठरली आहेत. […]
Continue Readingनाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायालयाकडून जामीन मिळाला असला तरी त्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. नारायण राणेंना आता नाशिक पोलिसांकडून नोटीस आली असल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यानुसार नारायण राणेंना पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकूणच नारायण राणेंच्या समोर आता नवं संकट उभ राहिल्याचं दिसत आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
Continue Readingसंगमेश्वर : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं. त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र […]
Continue Reading