bharati pawar

नारायण राणे, भागवत कराड, डॉ.भारती पवार यांना मंत्रिपदाची शपथ

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता सुरु झाला. या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. या यादीमध्ये पहिलं नाव माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचं आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातून कपिल पाटील, डॉ.भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने त्यांना ओबीसी […]

Continue Reading
EKNATH KHADASE

एकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक

मुंबई, दि. 6 : भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे वादात सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना ईडीने दणका दिला आहे. ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. मंगळवारी ईडीने दिवसभर त्यांची चौकशी केली होती, त्यानंतर आता अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई […]

Continue Reading
CBSE BOARD

सीबीएसई बोर्डाच्या आता वर्षातून दोन परीक्षा

नवी दिल्ली दि. 5 : कोरोनाव्हायरस साथीच्या अनुषंगाने गेली दोन वर्षं शिक्षण क्षेत्रात गोंधळाचं वातावरण आहे. शाळा, कॉलेज बंद, परीक्षा लांबणीला आणि अखेर रद्द यामुळे पुढचे प्रवेश अडकलेले अशा गोंधळाच्या परिस्थितीत पुढच्या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण बोर्डाने म्हणजे सीबीएसईनेे एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या दोन परीक्षा द्याव्या लागतील. सेमिस्टर […]

Continue Reading
modi

नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली

मुंबई, दि. 5 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 7 जुलैला होणार आहे. नव्या मंत्रीमंडळात 22 ते 28 मंत्री शपथ घेतील, अशी माहिती विविध वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. नरेंद्र मोदी मे 2019 मध्ये दुसर्‍यांदा सत्तेवर आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात एकूण 53 मंत्र्यांना शपथ दिलेली होती. आता नव्याने 28 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. […]

Continue Reading

उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणाचे बीड कनेक्शन!

बीड दि.29 : देशात, राज्यात मोठी घटना घडली की, त्यामध्ये बीडचे काही ना काही कनेक्शन नक्की समोर येते. उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाचं बीड कनेक्शन आता समोर आलेलं आहे. धर्मांतर प्रकरणी अटकेत असलेला इरफान शेख बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथील असल्याचं समजत आहे. याप्रकरणी इरफान शेखसह इतर आरोपींना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. या घटनेने बीड […]

Continue Reading
eye drop

डोळ्यात दोन थेंब टाका अन् ऑक्सिजन पातळी वाढवा औषध घेण्यासाठी लांबच लांब रांगा

हैदराबाद, दि. 22 : कोरोनात ऑक्सिजन पातळी घटल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनला लांबच लांब रांगा लागलेल्या आपण पाहील्या. परंतु आता तेही इंजेक्शन उपचार पध्दतील साथ देत नसल्याचे लक्षात आले. पण आता एक अत्यंत दिलासादायक बातमी आंध्रप्रदेशातून पुढे येत आहे. येथील एका वैद्याने डोळ्यात टाकायचे औषध बनवले असून ते डोळ्यात टाकले […]

Continue Reading
sachin waze

सचिन वाझेंनी टाकला लेटर बॉम्ब; अनिल देशमुख, अनिल परब अडचणीत

मुुंबई : मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन वाझे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील आरोपांना दुजोरा दिला आहे. दरमहा 100 कोटी वसूल करण्याचे लक्ष्य मिळाले होते आणि हे लक्ष्य तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते असा आरोप सचिन वाझेने केलाय. या प्रकरणात सचिन वाझेने शरद पवार यांचे नाव घेतलंय. शरद पवारांना […]

Continue Reading
delhi vidhayak

कृषी कायद्याला विरोध करणार्‍या भाजपाच्या आमदाराला शेतकर्‍यांनी धुतले

दिल्ली, दि. 27 : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचे पंजाबमध्ये पहायला मिळत आहे. येथील एक भाजपा आमदार पत्रकार परिषदेला आल्याचे कळताच शेतकर्‍याच्या एका गटाने ह्या भाजपा आमदाराला इतके धुतले की त्याच्या अंगावरचे कपडे देखील अक्षरशः फाडून टाकण्यात आले होते. नंतर पोलीसांनी या आमदाराची शेतकर्‍यांच्या तावडीतून मुक्तता करून एका दुकानात त्यांना कोंडून घेतले. घटनेचा […]

Continue Reading
anil deshmukh, parambir sing

बिग ब्रेकींग… गृहमंत्री देशमुख यांनी दर महिन्याला 100 कोटीची मागणी केली होती

मुंबई, दि. 20 : राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ प्रकाराचा आज भांडाफोड झाला आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहून मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला माझ्याकडून 100 कोटी रुपयांची मागणी केली होती, असा आरोप त्या पत्रात केला आहे. पत्रातील मजकुरानुसार गृहमंत्री देशमुख यांनीच सचिन […]

Continue Reading