महिलांची छेड काढणार्‍यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावा

योगी सरकारचे पोलीसांना आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांविरोधात होणार्‍या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यामध्ये कोणालाही महिलांची छेड काढण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली तर शहरामध्ये त्या आरोपीचे पोस्टर लावण्यात येणार आहेत. योगी सरकारने यापद्धतीचा निर्णय सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान केला होता. सरकारी संपत्तीचे नुकासान करणार्‍यांचे फोटो […]

Continue Reading
HARSIMRAT KOUR BADAL

मोदींना वाढदिवसादिवशीच मोठा धक्का; केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असताना त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. मात्र भाजपासोबत केंद्रात सत्तेत असलेल्या शिरोमणी अकाली दलाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा झटका दिला आहे. कृषि क्षेत्राशी संबंधीत अध्यादेश केंद्र सरकार आणत असल्याने त्यातून शेतकर्‍यांचं मोठं नुकसान होणार आहे. याला विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर […]

Continue Reading

1 लाख 36 हजारांचा मोबाईल 2 मिनिटात ‘आउट-ऑफ-स्टॉक’

असं काय आहे या मोबाईलमध्ये दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे सगळ्यांच व्यवहार ठप्प झाले असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. पंरतु अशा काळातही हौसेला मोल नसते हेच खरे. तब्बल 1 लाख 36 हजार रुपये किंमत असलेला मोटोरोलाचा फोल्डेबल फोन अवघ्या दोन मिनिटात विकला गेला आहे. त्यामुळे अश्यर्य व्यक्त केले जात आहे.       टेक ब्रँड मोटोरोलाचा […]

Continue Reading
modi

खासदारांच्या पगारामध्ये होणार कपात

लोकसभेत विधेयक मंजूर नवी दिल्ली : कोरोना सारख्या महामारी सोबत संपूर्ण देश लढत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे संसद सदस्यांचे वेतन, भत्ता आणि निवृत्तीवेतन दुरुस्ती विधेयक 2020 लोकसभेत मंजूर झाले आहे. यामुळे लोकसभा खासदारांच्या वेतन, भत्ता आणि निवृत्ती वेतनात 30 टक्के कपात करण्यात येणार आहे. ही कपात […]

Continue Reading

राजस्थानच्या व्यक्तीवर अंबाजोगाईत गुन्हा

छत्रपती शिवाजी महाराजांचा सोशल मीडियावर अवमान अंबाजोगाई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केल्याने राजस्थानातील व्यक्तीवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बोधीघाट येथील तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली होती. अमोल उर्फ मुक्तेश्वर भानुदास वाघमारे (रा. बोधीघाट, अंबाजोगाई) असे त्या तक्रारकर्त्या तरुणाचे नाव आहे. तक्रारीत अमोलने नमूद […]

Continue Reading
kangana ranavat

सुशांतचे मारेकरी, मुव्ही माफिया, ड्रग्ज तस्कर हे आदित्यचे साथीदार

कंगनाचे ट्विटरद्वारे गंभीर आरोप मुंबई : कंगना आणि शिवसेना नेते यांच्यातील वाद मागील काही दिवसांपासून सुरुच आहे. रोज आरोप प्रत्यारोप होत असून कंगनाने आता गंभीर आरोप केले आहेत. मुंबई दौर्‍यानंतर कंगना हिमाचल प्रदेशमध्ये परतली असून तिकडे जावून आणखी भडक विधानं सुरु केली आहेत. तीने एका ट्विटमध्ये चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे हे […]

Continue Reading