या कलाकाराचा बॉलिवूडला अनोखा सल्ला…

करोना विषाणूचे संक्रमण अद्याप नियंत्रणात आलेले नाही. मात्र या लॉकडाउनमुळे चित्रपट उद्योगाचे तीनतेरा वाजले आहेत. दररोज लाखो रुपयांचं नुकसान होत आहे. अनेक लहानमोठे कलाकार बेरोजगार झाले आहेत. व्यवसाय पुर्वपदावर आणण्यासाठी निर्मात्यांनी चित्रीकरण सुरु करण्याची परवानगी सरकारकडे मागितली आहे. परंतु अशा विनंती करण्यापेक्षा थेट न्यूझीलंडला जाऊन चित्रीकरण करावं असा सल्ला अभिनेता कमाल खानने बॉलिवूडला दिला आहे. […]

Continue Reading

सैफ-करीनाचा तैमुरसोबत मरीन ड्राइव्हवर फेरफटका; पोलिसांनी रोखलं आणि म्हणाले..

करोना व्हायरसच्या भीतीने गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउनमुळे घरीच असलेल्या सैफ अली खान व करीना कपूरने रविवारी मरीन ड्राइव्हवर फेरफटका मारला. मात्र फार थोडाच वेळ त्यांना समुद्रकिनाऱ्याची सफर करता आली. कारण लहान मुलांना बाहेर फिरण्यास परवानगी नाही असं एकाने म्हणताच सैफ-करीना तैमुरला घेऊन घरी परतले. तैमुरसोबत मरीन ड्राइव्हवर फिरतानाचे सैफ-करीनाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले […]

Continue Reading
Shilpa Shetty

वडिलांच्या इच्छेविरोधात शिल्पा शेट्टीने केलं होतं कलाविश्वात पदार्पण

आपल्या अभिनयाने आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. केवळ बॉलिवूडचं नव्हे तर सोशल मीडियावरही शिल्पाने तिचा दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये ती कायम चर्चेत असते. कलाविश्वात स्वतंत्र स्थान मिळवणार्‍या या अभिनेत्रीने वडिलांच्या मनाविरुद्ध या क्षेत्रात पदार्पण केल्याचं म्हटलं जात आहे. उत्तम अभिनयाच्या जोरावर शिल्पाने कलाविश्वात तिचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं […]

Continue Reading