पत्नीने दुसरा विवाह केल्यामुळे पतीची आत्महत्या
पैठण तालुक्यातील खंडाळा येथील घटना पैठण दि.20 : पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खंडाळा येथील तरुणाच्या पत्नीचे सासरच्या मंडळीने बळजबरीने दुसर्याशी विवाह लावला. या नैराश्यातून तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार (दि.19) घडली. पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खंडाळा येथील पारधी समाजातील मुकेश रेहमान चव्हाण (वय 25 रा. खंडाळा ता. […]
Continue Reading