पैठण पोलीस ठाण्याच्या ठाणेप्रभारी नियुक्तीवरुन गोंधळ
पैठण दि.5 : पैठण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाच्या नियुक्तीवरून पैठणमध्ये गोंधळ उडाला आहे. पोनि.भगिरथ देशमुख यांच्या बदलीनंतर एका पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच दुसर्या पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली. यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक. उपनिरीक्षक यांच्या प्रशासकीय बदल्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील […]
Continue Reading