मंदिरं खुली करण्यासाठी सरकारच्या हालचाली

संस्थानांकडून आराखडा मागवण्याचा विचार मुंबई : कोराना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून राज्यात मंदिरं बंद करण्यात आली होती. मंदिरं खुली करावीत यासाठी भाजप, वंचितसह अनेक संघटनांची आंदोलनाद्वारे मागणी केली. त्यानंतर राज्य सरकारने मंदिरं खुली करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेच्या आधारावर राज्य शासनाच्या गृह विभागाने तयारी सुरु केलीय. तसेच देवसस्थानांकडून […]

Continue Reading
harssh poddar

स्थानिक गुन्हे शाखेत मोठे फेरबदल

तात्काळ कार्यमुक्तीचे पोलीस अधीक्षकांचे आदेश बीड  :  येथील स्थानिक गुन्हे शाखेत काही पोलीस कर्मचारी अनेक वर्षापासून ठाण मांडून बसले होते. स्थानिक गुन्हे शाखा आणि ठरलेले कर्मचारी असे समीकरणच बनले होते. या संदर्भात दैनिक कार्यारंभमध्ये दि.31 जुलै रोजी ‘एलसीबीचा फक्त प्रधान बदलतो; पण प्याद्या त्याच!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक हर्ष […]

Continue Reading

अधिवेशनाला उपस्थित असलेला शिवसेना आमदार कोरोना पॉझिटीव्ह 

मुंबई : देशासह राज्यातही कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाही. शिवसेनेच्या एका आमदारालाही कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनाला या आमदारांचीही उपस्थिती होती. त्यांचा कोरोना रिपोर्ट पोझिटीव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.      मिळालेल्या माहितीनुसार, शिवननेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉ.किणीकर हे अंबरनाथ […]

Continue Reading

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्य न्यायालयाची स्थगती

प्रकरण घटनापीठाकडे वर्ग मुंबर्ई : मराठा समाजाला आरक्षणासाठी मुकमोर्चाच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर तत्कालीन सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. उच्च न्यायालयातील सुनावनीत मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ही लढाई सर्वोच्य न्यायालयात पोहचली होती. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा […]

Continue Reading

वैद्यकीय प्रवेशातील 70/30 कोटा पद्धत रद्द होणार!

ना.धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, सतिश चव्हाण यांच्या मागणीला यश प्रतिनिधी । बीडमुंबई ः वैद्यकीय प्रवेशासाठी जात व प्रवर्गनिहाय आरक्षण असताना पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची 70/30 कोटा पध्दत रद्द करून मराठवाडा व विदर्भातील वैद्यकीय प्रवेशासाठी धडपडणार्‍या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, मा.आ.अमरसिंह पंडित, आ. सतिश चव्हाण यांच्या मागणीला यश मिळत […]

Continue Reading
pankaja munde

ऊसतोडीच्या प्रश्नावर शरद पवारांशी चर्चा करणार – पंकजाताई मुंडे

ऊसतोड कामगारांनी संपाचं हत्यार उपसल्यानंतर माजी मंत्री तथा ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करून याविषयावर भाष्य केलं आहे.

Continue Reading
jayakwadi, nathsagar

नाथसागराचे बारा दरवाजे उघडले

पैठण, दि.6 : येथील नाथसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असल्याने व धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस् सुरु झाल्याने धरणाचे बारा दरवाजे आतापर्यंत उघडण्यात आले असून 7877 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदाकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.शनिवारी दुपारपासून गोदापात्रात विसर्ग सुरु आहे. शनिवारी दुपारी 12:30 वाजता धरणाचे 10 व 27 क्रमांकाचे स्वयंचलित […]

Continue Reading

नाथसागरातून 2637 क्युसेक पाण्याचा गोदावरी नदीत विसर्ग

पैठण धरण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पैठण  : येथील नाथसागर धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर जलसाठा निर्माण झाला आहे. यामुळे शनिवारी (दि.5) दुपारी गोदावरी नदीमध्ये अभियंता दिलीप तवार, प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे उपविभागीय अभियंता शिरसाट, सहाय्यक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, कनिष्ठ अभियंता राजाराम गायकवाड, खराडकर, बंडू अंधारे यांच्या हस्ते धरणाची एकूण 27 दरवाजांपैकी दोन दरवाजे उघडण्यात […]

Continue Reading

वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळे कनिष्ठ कर्मचार्‍यांनी आरटीओ कार्यालय केलं बंद

परवानाधारकांसह, वाहनधारकांची कामे रखडली बीड : दि.4 बीड येथील आरटीओ कार्यालय मागील अनेक वर्षापासून प्रभारीवर आहे. त्यात येथील काही वरिष्ठ क्लार्क उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे कनिष्ठ कर्मचार्‍यांवर कामाचा ताण पडतो. त्यामुळे कनिष्ठ कर्मचार्‍यांनी कार्यालयच बंद केलं आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. मागील अनेक वर्षापासून आरटीओ कार्यालयातील कामकाज सुरुळीत सुरु नाही. अधिकारी जागेवर […]

Continue Reading