jayakwadi kalava

नाथसागर 96 टक्के भरले; पण तरीही पाण्याचा विसर्ग नाही

पैठण, दि.3 : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये कुठल्याही वेळेत गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या 14 गावांना स्थानिक प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला होता. मात्र 96 टक्के पाणीसाठा झाल्यानंतरही पाटबंधारे विभाग व महसूल विभागाचा समन्वय नसल्यामुळे अखेर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नव्हता. परंतु दुपारी उजव्या […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

शेततळ्यात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

पैठण तालुक्यातील घारी येथील घटना पैठण  : शेततळ्यामध्ये बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पैठण तालुक्यातील घारी येथे सोमवारी (दि.31) सायंकाळी घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.         पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील घारी शिवारातील एका शेततळ्यामध्ये बुडून समीर हबीब पठाण (वय 14 रा.घारी ता.पैठण), महमद शाहेद शेख […]

Continue Reading
imtiyaz jalil

1 तारखेपासून मंदिर उघडा; दोन तारखेपासून मशिदी – खा. इम्तियाज जलील

औरंगाबाद, दि.26 : एक तारखेला हिंदू बांधवांचा गणेश विसर्जनाचा दिवस आहे. त्या दिवशी राज्यातील सगळी मंदिरं उघडा. तर दोन तारखेपासून मस्जिदी उघडा. सरकारने आमची ही मागणी ऐकली नाही तर आम्ही स्वतःहून मस्जिदी उघडू, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. जलील म्हणाले, करोना संकटात लॉकडाउन मध्ये सर्व प्रार्थनास्थळं बंद आहेत. इतर गोष्टींवरील निर्बंध […]

Continue Reading
bandu jadhav parbhani

परभणीचे शिवसेना खासदार बंडू जाधव यांचा राजीनामा

स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीसोबतचा वाद चव्हाट्यावर परभणी, दि.26 : शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. जाधव यांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजीनामा दिला असून राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर शिवसैनिकांची गळचेपी होत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या पत्रात केला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत.जाधव […]

Continue Reading
aaropi

मालकाच्या परस्पर दुकानातील माल विकणारे दोन कामगार गजाआड

ग्राहकांना स्वस्तात विकायचे माल पैठण, दि.21 : पैठण तालुक्यातील बिडकीन येथील जमील हार्डवेअर अ‍ॅन्ड कृषी साहीत्याच्या दुकानातून गेल्या अनेक दिवसापासून दुकानातले साहित्य कमी होत असल्याचे लक्षात येताच दुकान मालक यांनी बिडकीनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांना हा प्रकार तक्रार स्वरूपात लक्षात आणून दिला. तत्काळ बिडकीन पोलीस ठाण्याच्या एका विशेष पथकाने बनावट ग्राहक बनून आरोपींकडून […]

Continue Reading
sonography center

पैठणमध्ये 800 रुपयांच्या सोनोग्राफीसाठी 1300 रुपयांचे शुल्क

डॉक्टरांच्या संगनमताने गरोदर महिलांची लूट चंद्रकांत अंबिलवादे । पैठण पैठण शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सोनोग्राफीच्या सेंटरवर कुठल्याही अधिकार्‍याचे नियंत्रण नसल्यामुळे येथील डॉक्टरच्या संगनमताने गरोदर मातेची कलर सोनोग्राफीच्या नावाखाली राजरोसपणे लूट केली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे कष्टकरी शेतकरी मजूर नागरिकांना दिवसेंदिवस आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करावे लागत आहे.प्रत्येक आई-वडील आपल्या मुलीचे बाळंतपण निर्विघ्न व […]

Continue Reading