suicide

शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

वडीलोपार्जीत शेत जमीन वाटणी करुन देण्याबाबत व समाईक बोअर सुरु करण्यासाठी गेले असताना वरील आरोपींनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. व त्यांच्या सततच्या होणार्‍या त्रासाल कंटाळून वडीलांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Continue Reading
PAITAHN NEWS

कामगार नेत्याने घेतला गळफास; हत्या की आत्महत्या चर्चेला उधान

पैठण : एमआयडीसी येथील अजंताफार्मा कंपनीच्या कामगार नेत्याने कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे. या कंपनीतील कामगार नेता वैजिनाथ पंडीतराव काळे (वय 45 रा. शैलजानगर मुद्दलवाडी, पैठण) असे आत्महत्या केलेल्या कामगार नेत्याचे नाव असून या कामगार नेत्यांनी आत्महत्या केली का हत्या करण्यात आली? याबाबत पोलिस शोध घेत असल्याची […]

Continue Reading
eknath maharaj palakhi

एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपुरकडे प्रस्थान

तुका म्हणे धावा !आहे पंढरी विसावा !! चंद्रकांत अंबिलवादे/पैठण दि.30 : श्री संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळ्याने आज सकाळी 11 वाजता पंढरपुरकडे प्रस्थान ठेवले. येथील नाथ महाराज यांच्या समाधी मंदिरातून राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते आरती करून सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले. यावेळी पालखी प्रमुख ह.भ.प. रघुनाथ महाराज गोसावी […]

Continue Reading
MURDER

अनैतिक संबंधातून 17 वर्षीय युवकाला जिवंत जाळले

आरोपी पोलीसांच्या ताब्यात पैठण : शेजारी राहणार्‍या युवकाचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याच्या रागातून त्याला घरी बोलावून मारहाण करत जिवंत जाळून टाकले. ही घटना पैठण तालुक्यातील दिन्नापुर येथे घडली. या प्रकरणी बिडकीन पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, वैभव […]

Continue Reading
shetakari suicide plan

बियाणे न उगवल्याने शेतकर्‍याचा कृषी दुकानासमोरच आत्महत्येचा प्रयत्न

बियाणे उगवून न आल्याने शेतकरी आक्रमक नांदुरघाट : सोयाबीनचे बियाणे उगवून न आल्याने एका संतप्त वृद्ध शेतकर्‍याने कृषी दुकानासमोर अंगावर रॉकेल ओतत आत्महत्येचा प्रयत्न केला. आजुबाजूला शेतकरी असल्यामुळे या शेतकर्‍याचा जीव वाचला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील नांदुरघाट परिसरात ही धक्कादायक घटना आहे. लालासाहेब दादाराव तांदळे (वय […]

Continue Reading