ईडीकडून मंत्री नवाब मलिक यांच्या चौकशीला सुरुवात!

पहाटेच ईडी पोहचली नवाबांच्या घरी मुंबई– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) ईडी (ED)च्या रडारवर असल्याचं दिसत आहे. ईडीचे पथक आज सकाळी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले आणि त्यानंतर नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडी कार्यालयात दाखल झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुन्या मालमत्तांच्या व्यवहारांच्या संबंधीत ही चौकशी […]

Continue Reading
vasantrao salunke

महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.वसंतराव साळुंके

बीड, दि.21 : महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी बीड जिल्ह्याचे भुमिपूत्र तथा माजलगाव तालुक्यातील सादोळ्याचे रहीवाशी अ‍ॅड. वसंतराव साळुंके यांची तर उपाध्यक्ष म्हणून पुणे येथील अ‍ॅड.राजेंद्र उमाप यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल साळुंके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची मुंबई येथील कार्यालयात 20 फेब्रुवारी रोजी परिषदेचे मावळते अध्यक्ष […]

Continue Reading
sanjay raut

काय बोलले संजय राऊत पत्रकार परिषदेत?

मुंबई, दि.15 : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून भाजपा आणि किरिट सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत. किरिट सोमय्यांना त्यांनी थेट दलाल आणि भडवा असे संबोधीत करीत अनेक आरोप केले. त्यामुळे आता महाराष्ट्रात शिवसेना विरूध्द भाजपा असा वाद सर्वोच्च स्थानावर पोहोचला आहे. राऊत म्हणाले, नामर्दाप्रमाणे आमच्यावर वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही. […]

Continue Reading

म्हाडा परीक्षेत डमी उमेदवार बसवणारा आरोपी बीड पोलिसांच्या ताब्यात!

बीड – पेपर फुटी, डमी उमेदवार या बाबतीत बीडचे नाव कमी व्हायला तयार नाही. आज (दि.11) बीडमध्ये अभिषेक भारत सावंत रा. आहेर चिंचोली(हमु शाहू नगर पाण्याच्या टाकीजवळ) यास शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात 9 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद झाला होता. अभिषेक भारतराव सावंत ( वय 28 ह.मु शाहूनगर बीड, […]

Continue Reading
atul rakh

‘वडझरी पॅटर्न’चा आणखी एक म्होरक्या अटकेत

बीड, दि.9 : राज्यभर गाजत असलेलं आरोग्य भरती पेपर फुटीतील पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला आणखी एक म्होरक्या आज पोलीसांच्या हाती लागला आहे. अतुल प्रभाकर राख (रा.थेरला ह.मु. अंकुशनगर कपिल मुनी मंदिराच्या पाठीमागे ) असे आज अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अतुल राख हा अटकेतील आरोपी संजय सानप याचा मेहुणा आहे. पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर […]

Continue Reading
shivraj bangar

माझं काय चुकलं? -प्रा.शिवराज बांगर

पोलीसांनी राजकीय व्यक्तीच्या हातचं बाहुलं होत, कुण्यातरी अधिकार्‍याचा इगो दुखावल्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्यांचं अख्खं आयुष्य कायद्याच्या दुरुपयोग करून कसं उध्द्वस्त केलं जातंय हे बीड जिल्हा पाहतोय. बीड येथील वंचित बहुजन विकास आघाडीचे माजी जिल्हा प्रमुख प्रा. शिवराज बांगर गेल्या महिनाभरापासून औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात झोपडपट्टी दादा निर्मूलन कायद्यान्वये बंदी आहेत. आज त्यांनी दैनिक ‘कार्यारंभ’ला हर्सुल कारागृहातून […]

Continue Reading