fire

फोटो स्टंट पडला महागात; गोळी लागून युवकाचा मृत्यू

नगर दि.31 सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्यासाठी तरुण वेगवेगळे स्टंट करतात. असाच एक स्टंट एका युवकाच्या जीवावर बेतला आहे. तोंडामध्ये गावठी पिस्तुल घालून व्हिडीओ तयार करताना अचानक पिस्तुलचे बटन दबल्याने गोळी लागून युवकाचा मृत्यू झाला. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील गुंजाळे गावात घडली. प्रदिप एकनाथ पागिरे (रा.गुंजाळे ता.राहुरी जि.अहमदनगर) असे मयत युवकाचे नाव आहे. प्रदिप हा […]

Continue Reading
SUSHIL KHODAVEKAR

टीईटी घोटाळ्या प्रकरणी आयएएस सुशील खोडवेकर पोलीसांच्या ताब्यात

बीड, दि.29 : पुणे सायबर पोलीसांनी टीईटी घोटाळ्या प्रकरणी आज आणखी एका महत्वाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. कृषी विभागात प्रोजेक्ट डायरेक्टर (प्रकल्प संचालक, महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मकता प्रकल्प, पुणे) म्हणून कार्यरत असलेले 2011 बॅचचे आयएएस सुशील खोडवेकर यांना आज मुुंबई येथून उचलण्यात आले आहे. यापुर्वी अटकेत असलेला आरोपी परिक्षा परिषदेचा माजी अध्यक्ष तुकाराम सुपे याच्याशी खोडवेकर […]

Continue Reading
sharma ashutosh

निशीद गायकवाडला प्रश्नपत्रिका पुरवणार्‍या शर्माला दिल्लीतून अटक

‘वडझरी पॅटर्न’शी होतं थेट कनेक्शन आणखी एका पॅटर्नची पोलखोल होणार बीड दि. 1 : अमरावतीचा निशीद रामहारी गायकवाड यास आरोग्य सेवा गट ‘क’ ची प्रश्नपत्रिका पुरविणारा आशुतोष वेदप्रीय शर्मा (वय 38, रा. ए/131 सेक्टर 2, रोहीणी अवंतिका दिल्ली 85) यास पुणे सायबर पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. शर्मा याचे कनेक्शन थेट आरोग्य सेवेची परीक्षा घेणार्‍या […]

Continue Reading
tukaram supe

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपेच्या ड्रायव्हरला अटक

पुणे, दि.31 : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपे याचा ड्रायव्हर सुनील घोलप याच्यासह मनोज डोंगरे याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. पोलीस त्या दिशेने आता तपास करत आहोत. तुकाराम सुपे याने पाठविलेली विद्यार्थ्यांची नावे आणि हॉलतिकिट अन्य आरोपींना पाठविण्याचे काम सुनील घोलप हा करत असल्याचे […]

Continue Reading

क्लबवर छापा; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंसह 51 जणांवर गुन्हा दाखल!

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाईबीड दि.28: शहरापासून जवळच असलेल्या चऱ्हाटा फाटा परिसरातील राजेंद्र तुकाराम मस्के यांच्या जागेतील जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मंगळवारी (दि.28) रात्री छापा टाकला. यावेळी 48 जुगाऱ्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह आलिशान कार, मोबाईल असा 75 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बीड […]

Continue Reading
rajesh tope

विद्यार्थ्यांकडून फिसचा एक रुपयाही न घेता पुन्हा परीक्षा घेतली जाईल

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा बीड, दि. 22 : कोरोना काळात आरोग्य विभागाची भरती होणं आवश्यक होतं. या सगळ्या जागा भराव्यात अशी माझी भूमिका आहे. गट क आणि गट ड भरतीत जे घडलं ते नैतिक नव्हतं. कुंपणानं शेत खालल्याचं समोर आलंय. ते दुरुस्त करणार आहे. जनतेच्या हितासाठी आरोग्य भरती करणं चुकीचं नाही. जे लोक […]

Continue Reading
sourabh tripathi

टीईटी परीक्षा घोटाळ्यात आणखी एक एजंट पोलीसांच्या ताब्यात

बीड, दि. 22 : मागील तीन दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्या प्रकरणी आज आणखी एकाला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे. सौरभ त्रिपाठी असं त्या व्यक्तीचं नाव आहे. सौरभ त्रिपाठी हा जीए सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक आहे. तो दुबाईला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले. टीईटी परीक्षा 2018 मध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी पुणे […]

Continue Reading