टीईटी गैरव्यवहार प्रकरणी सुखदेव ढेरेला अटक

बीड, दि. 21 : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहाराचे लोण आता माजी आयुक्तांपर्यंत पोहचले असून टीईटीच्या 2018 च्या परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे यालाही अटक केली आहे. त्याच्याबरोबरच जी. ए. सॉफ्टवेअर तत्कालीन संचालक अश्विनकुमार यालाही पोलिसांनी बंगलुरु येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आल्याची […]

Continue Reading
paper leak

सुपेच्या घरातून 88 लाखांची रोकड जप्त

पुणे, दि. 17 : टीईटी परिक्षेत पैसे घेऊन उमेदवारांना पास करणारा महाराष्ट्र परीक्षा मंडळाचा अध्यक्ष तुकाराम सुपे याच्या घरातून 88 लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही जणांना अटक होणार असल्याचे संकेतही त्यांनी […]

Continue Reading
exam paper leak

महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

पुणे, दि. 17 : आरोग्य सेवा गट ड आणि गट क पेपर फुटीनंतर म्हाडा भरतीचे पेपर फुटले होते. ही कारवाई होत नाही तोच आता पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सुपे यांनी […]

Continue Reading
vidhansabha maharashtra

निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा ठराव

निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष प्रतिनिधी । बीडदि. 15 : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालायाने आज दिलेल्या निकालामुळे राज्य सरकारला पुन्हा एकदा झटका बसला आहे. इम्पिरिकल डाटा सादर केल्याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण देता येणार नाही, असं या निकालावरून स्पष्ट झालं आहे. तर, राज्य सरकाला हा डाटा सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत […]

Continue Reading
prakash solanke

कारखाना बंद करू म्हणणे हा पोरखेळ वाटला का? – आ.प्रकाशदादा सोळंके

बालाजी मारगुडे । बीडदि. 12 : भाई गंगाभिषण थावरे यांनी शेतकी अधिकार्‍याला केलेल्या मारहाणीने एनएसएल शुगरचे एमडी गिरीश लोखंडे यांनी थेट कारखाना बंद करण्याची धमकी दिली. या धमकीनंतर विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत. आज दैनिक कार्यारंभने माजलगावचे लोकप्रतिनिधी आ.प्रकाशदादा सोळंके यांची भुमिका जाणून घेतली. यावेळी त्यांनी कारखान्याच्या मॅनेजमेंटबद्दल तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली. आ.सोळंके […]

Continue Reading
exam paper leak

आरोग्य सेवा पेपर फुटी प्रकरणात ‘वडझरी पॅटर्न’ची पोलखोल होणार !

थेरला, हनुमानवाडी, लिंबारूई, काकडहिरा, चुंबळी येथील मराठी वाचता न येणारी पोरं देखील चांगल्या मार्कांनी पास झालीबालाजी मारगुडे । बीडदि. 11 : आरोग्य सेवा गट ‘ड’ आणि गट ‘क’चा पेपर फुटल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. या पेपर फुटी प्रकरणात बीडचे रॅकेट असल्याचे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले. मात्र खरा तपास तर आता इथून पुढे सुरु झालेला आहे. […]

Continue Reading
crime

आरोग्य विभागाचा पेपर फोडण्यात बीडचं रॅकेट!

पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या टीमने केला पर्दाफाश बीडमधील आरोग्य विभागाचे अनेक अधिकारी संशयाच्या भोवर्‍यात केशव कदम बीड दि. 7 : आरोग्य विभागाचा पेपर फोडण्यात चक्क बीडचं रॅकेट असल्याचं पुढं आलं आहे. पुणे शहराच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या प्रमुख पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने या गुन्ह्याचा भांडाफोड केला आहे. आरोपींमध्ये लातूर सार्वजनिक […]

Continue Reading
arrested criminal corona positive

पुण्यात खून करून आरोपी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर!

बीड दि.4 : पुण्यात एका इसमाचा खून करून फरार झालेले आरोपी शनिवारी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले. येथील पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर माजलगाव ग्रामीण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत भारतीविद्यापीठ पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रकाश भागवत शिंदे (वय 36 रा.ओमकार सोसायटी पुणे), किसन सखाराम उपाडे (वय 37 रा.पारखे वस्ती) अशी आरोपींची नावे आहेत. सदरील दोन […]

Continue Reading