krushi pump

महावितरणकडून थकीत वसुलीसाठी शेतकर्‍यांना मोठी सूट

मुंबई, दि. 27 : कृषी पंपांकडे वीजबील थकल्याने थेट रोहीत्राचाच वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे सरकारवर टिकेची झोड उठली असून महावितरणकडून थकीत बिलाच्या वुसलीसाठी शेतकर्‍यांना मोठी सवलत देऊ केली आहे. केवळ 50 टक्के वीजबील भरा आणि उर्वरित बील माफ करून घ्या, असा नाव फंडा आता पुढे आणला आहे. महावितरणच्या या फंड्याला किती शेतकरी […]

Continue Reading
beed bus stand

अखेर बस सेवा सुरु; बीड बसस्थानकातून बसेस धावल्या

बीड, दि. 27 : परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतल्यानंतर काही कामगारांनी कामावर परतण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आज बीड बसस्थानकातून पोलीस बंदोबस्तात बससेवा सुरु झाली आहे. बीड ते गेवराई ही पहीली बस आज सुरु झाली. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे अवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे. एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत संपावर गेल्याने महाराष्ट्रातील […]

Continue Reading
CORONA DEATH

कोरोनामुळे मृत झालेल्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत मिळणार

राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. 26 : राज्यात गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे लाखो लोकं बाधित झाले आहेत तर मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 […]

Continue Reading
kundlik khande

सामान्य कुटूंबातील युवक जिल्हाप्रमुख झाला, हे प्रस्थापितांच्या जिव्हारी लागले

कामाचा धडका, वाढते पक्ष संघटन पाहून मला खोट्या गुन्ह्यात गोवले कुंडलिक खांडे यांचा पत्रकार परिषदेत आरोप प्रतिनिधी । बीडदि.25 ः कुठलाही राजकिय वारसा नसलेला माझ्या सारखा सामान्य कुटुंबातील युवक शिवसेनेचा जिल्हाप्रमुख झाला. हे काही प्रस्थापितांच्या जिव्हारी लागले होते. दरम्यान जिल्हाप्रमुख बनल्यानंतर ‘जिथे कमी तिथे मी’ या धोरणाने काम सुरू केले. माझा काम करण्याचा धडका व […]

Continue Reading
mahila sarpanch sicide

महिला सरपंचाची विष घेऊन आत्महत्या

दि. 24 : महिला सरपंचानं आपल्या राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर, महिला सरपंचाच्या पतीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल केलं असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी महिला सरपंचास मृत घोषित केलं आहे. ही धक्कादायक घटना निफाड तालुक्यातील मरळगोई […]

Continue Reading