शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंच्या पदाला स्थगिती!

बीड दि.22 : गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली. खांडे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. पाच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी गुटख्याच्या गोदामावर छापा घालत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या पथकाने लाखो रुपयांचा गुटखा पकडला होता. […]

Continue Reading
PANKAJA MUNDE

एकवेळ फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवेल परंतु पदासाठी कुणासमोरही हात पसरणार नाही!

पुनर्वसन न झाल्याने पंकजाताई मुंडे यांचा पुन्हा एकदा संताप बुलढाणा, दि. २१ – विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. भाजपकडून पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल, अशी अपेक्षा होती, परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे पंकजा नाराज झाल्या आहेत. रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे बोलताना त्या म्हणाल्या, एकवेळ […]

Continue Reading
deglur asembly by election

देगलुरच्या पोट निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विजयी

नांदेड- देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांचा तब्बल 41 हजार 933 मतांनी पराभव केला आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात होते. त्यामुळे चव्हाण यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची करत देगलूरमध्ये […]

Continue Reading
anil deshmukh

गायब झालेले अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर

मुंबई, दि. 1 : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे गेल्या काही महिन्यांपासून गायब झालेले होते. आज (1 नोव्हेंबर) अनेक दिवसांनंतर अनिल देशमुख स्वतः ईडी कार्यालयात हजर झालेत. तसेच त्यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडणारा व्हिडीओ ट्वीट केलाय. त्यांनी आपलं शेवटचं ट्वीट 2 जुलैला केलं होतं. त्यानंतर आज त्यांनी ट्विटरवर आपली […]

Continue Reading