PANKAJA MUNDE

धर्मयुध्द टळण्यासाठी माझं ऐका!

“कुणालाही पदावरून खाली खेचून मला माझी शक्ती वाया घालवायची नाही. माझी शक्ती या छोट्याशा मंडपात पुरणार नाही, शक्तीच दाखवायची असती आणि दबावच आणायचा असता तर त्यासाठी वरळीची ही जागा पुरणार नाही. मला पदाची लालसा नाही. मला संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मी संपणार नाही. ‘मला मुख्यमंत्री व्हायचंय हे मी कधीही म्हटलं नव्हतं. पण काही […]

Continue Reading
pankaja munde and narendra modi

माझा नेता मोदी, शहा आणि नड्डा -पंकजाताई मुंडे

बीड, दि. 13 : नाराज कार्यकर्त्यांसमोर आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी वरळी येथे आपली भुमिका जाहीर केली. माझा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आहेत, असे पंकजा मुंडेंनी आज स्पष्ट केले. त्यामुळे आता येणार्‍या काळात पुन्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुंडे गटात कटशाहचे राजकारण पहायला मिळणार आहे. […]

Continue Reading

‘स्टार महाराष्ट्राचा’ या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी संतोष सोहनींची निवड

बीड दि.10 : संकट काळामध्ये गोरगरीबांच्या मदतीला धावून जाणारे उद्योजक तथा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी यांची मुंबई येथील संस्थेने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबईत कार्यक्रमामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सोहनी यांची पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. मुंबई येथील महाराष्ट्र सिनेमा महासंघ साईसागर इंटरटेनमेंट पनवेल सुर्योदय प्रतिष्ठान […]

Continue Reading
pankaja munde

प्रीतम मुंडेंच्या मंत्रिपदाची मागणीच केली नव्हती, ती बातमी मीडियाने चालवली

पंकजाताई मुंडे यांनी मौन सोडले…. मुंबई, दि.9 : प्रीतम मुंडे किंवा मी त्यांच्या मंत्रिपदाची मागणी केली नव्हती. प्रीतम मुंडेंचं नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत मीडियाने चालविले. आम्ही मागणीच केली नव्हती त्यामुळे मंत्रिपद मिळण्याचा प्रश्नच नव्हता, असे स्पष्टीकरण पंकजाताई मुंडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. शिवाय डॉ.भागवत कराड यांनी मला आदल्या दिवशी रात्रीच फोन करून मला दिल्लीला […]

Continue Reading
pankaja munde, amit shaha

चुकतंय कोण? भाजप की पंकजाताई?

मुद्देसूद… बालाजी मारगुडे । बीडदि. 9 : परवा झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातून भाजपाकडून दिवंगत भाजपा नेते गोपीनाथराव मुंडे(gopinathrao munde) यांची कन्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे (pritam munde)यांना डावलून त्यांच्या जागी खा.डॉ.भागवत कराड (Bhgwat karad) आणि डॉ.भारती पवार (bharati pawar) यांना मंत्रिपदाची संधी दिली. त्यानंतर पंकजाताई यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून आणि खासदार डॉ.प्रितमताई यांनी आपल्या सोबतच्या सहकारी […]

Continue Reading

दुर्देव! डॉक्टरने बिलासाठी मृताला जिवंत केलं!

बीड दि.8 : डॉक्टरांकडे देव म्हणून पाहिले जातं. मात्र या देवरुपातच काही राक्षसही असल्याचे समोर येत आहे. चक्क बिलासाठी एका डॉक्टरने मृताला जिवंत केलं आहे. मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवत त्यावर दोन दिवस उपचार सुरु ठेवले. आणि बनावट कागदपत्रे बनवून जादा बिल आकारले. या प्रकरणी डॉक्टरवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरा […]

Continue Reading
vidhansabha maharashtra

महाराष्ट्र विधानसभेतील 12 आमदारांचं निलंबन

मुंबई, दि.5 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला असून सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडले आहेत. अध्यक्षांच्या दालनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. ओबीसींचा इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने देण्यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हा […]

Continue Reading
marhan, hanamari,

एकादशीला माळकरी आईला मटन करून दे म्हणत खून करणार्‍या मुलाचा मृत्यू

राहुरी, दि. 3 : राहुरीच्या कारागृहात खुनाच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याचे मूत्रपिंडाच्या आजाराने काल शुक्रवारी (दि.2) रात्री दहा वाजता निधन झाले. त्याला रात्री पोटात दुखायला लागल्याने तात्काळ राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु, उपचारापूर्वी त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. राजेंद्र गोविंद लांडे (वय 46, रा. तांभेरे, ता. राहुरी) असे […]

Continue Reading
devsthan jamin

रुईनालकोलची 103 एकर जमीन ढापणार्‍यांना प्रशासनाकडून अभय?

देवस्थान जमीन प्रकरण : कारवाईची मागणी बीड दि. 4 : आष्टी तालुक्यातील रुई नालकोल येथे शेख महंमद दर्ग्याची सुमारे 103 एकर जमीन बड्या राजकीय नेत्याने आपल्या कर्मचार्‍याच्या नावे करून ढापण्याचा उद्योग केला आहे. या जमीनीचे फेर रद्द करून बोगस कागदपत्रं तयार करणार्‍यांवर तत्काळ गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी पत्रकातून […]

Continue Reading