मुगगावमधील त्या कावळ्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ने
मुगगाव दि.11 : पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात कावळ्यांचा मृत्यू झाला होता. येथील कावळ्याचा मृत्यू ‘बर्ड फल्यू’ने झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती जबाबदार अधिकार्यांनी कार्यारंभशी बोलताना नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. त्यामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. सध्याही मुगगाव परिसरातील पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्याचे काम सुरु झाले आहे. […]
Continue Reading