यंत्रणेअभावी कालव्यात वाहून गेलेल्या महिलेचा शोध लागेना
पैठण येथील घटना; घातपाताचा संशय
Continue Readingपैठण येथील घटना; घातपाताचा संशय
Continue Readingआनंदवन येथे घेतले विषारी इंजेक्शन
Continue Readingआष्टी- तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून रविवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बिबट्याने पुन्हा एका महिलेवर हल्ला केला होता ती घटना होत नाही तोच बिबट्याने आणखी एका महिलेवर हल्ला करून तिला ठार केले. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 3 जण ठार झाले आहेत.सुरेखा निळकंठ भोसले वय 45 असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनूसार आष्टीपासून 11 […]
Continue Readingचंद्रकांत अंबिलवादे : दि.२८ : अज्ञात मारेकर्यांनी पती-पत्नी आणि मुलीचा निर्घुणपणे धारदार शस्त्राने हत्या केली. या घटनेने पैठण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान पाटील भूमरे यांनी तातडीने जुने कावसन येथे भेट दिली आहे. पैठण तालुक्यातील जुने कावसन येथे शुक्रवारी (दि.26) मध्यरात्री अज्ञात मारेकर्यांनी राजू उर्फ […]
Continue Readingshiv-sena-mla-pratap-sarnaik-ed-conducting-searches
Continue Readingऔरंगाबाद, दि.24 : भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर पदवीधरांच्या प्रश्नावर जेलमध्ये गेले होते का? असा सवाल मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी केला. शिवाय राष्ट्रवादीने उभे केलेले उमेदवार हे देखील टेंडरमधील घोटाळेबाज आहेत, असा आरोप देखील पोकळे यांनी केला. ते औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पोकळे म्हणाले, पदवीधर मतदार संघ निवडणूक […]
Continue Readingचंद्रकांत अंबिलवादे दि.21 ः गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या दुचाकीवरुन वाळू तस्करी करणार्या काही दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 12 दुचाकी शुक्रवारी (दि.20) दिवसाढवळ्या तहसिल कार्यालयातून चोरी गेल्या होत्या. त्यानंतर काही तासातच या दुचाकी पुन्हा आहे त्याच ठिकाणी अवतरल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचा तर सहभाग नाही ना? असा प्रश्न […]
Continue Readingचंद्रकांत अंबिलवादे : दि.20 , गोदावरील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा व उत्खनन केल्याप्रकरणी अनेक दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी (दि.20) चक्क पैठण येथील तहसिल कार्यालयातून दिवसाढवळ्या 12 दुचाकी लंपास करण्यात आल्या आहेत. दुचाकी पळवण्याची वाळू माफियांनी हिम्मत केलीच कशी? असा प्रश्न उपस्थिती होत असून या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. […]
Continue Readingपैठण तालुक्यात भीतीचे वातावरण पैठण दि १७ : चंद्रकांत अंबिलवादे– पैठण तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने एकच धुमाकूळ घातला आहे. सोमवारी (दि.16) रात्री पैठण तालुक्यातील आपेगाव परिसरातील शेतामध्ये काम करत असलेल्या बापलेकावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून परिसरातील गावे दहशतीखाली आली आहेत. अशोक मखाराम […]
Continue Readingअपेगवतील घटनेने शेतकरी दहशतीखाली पैठण, (चंद्रकांत अंबिलवादे) दि.17- पैठण तालुक्यांमध्ये गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने एकच धुमाकूळ घातला असून शेती वस्तीवर काम करण्यासाठी मोल मजूर व शेतकऱ्यांना दहशतीखाली काम करावे लागत असतानाच सोमवारी रात्री पैठण तालुक्यातील आपेगाव परिसरातील शेतामध्ये काम करणारे पिता पुत्रावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने यामध्ये पिता-पुत्र ठार झाल्याची घटना घडले आहे त्यामुळे ग्रामीण […]
Continue Reading