navari

सुहागरात्रीच्या दिवशीच नवरी बेपत्ता!

पैठण, दि. 20 : ऐन सुहाग रात्रीच्या दिवशीच नवरी बेपत्ता झाल्याची तक्रार पैठण ठाण्यात दाखल झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून पोलीसांकडून नवरीचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे नवरीचे दागिने व रोख 50 हजार रुपये देखील गायब असल्याचे आढळून आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पिैठण शहरांमध्ये लक्ष्मीनगर भागामध्ये राहणार्‍या कृष्णा कारभारी वंसारे या युवकाचे लग्न […]

Continue Reading

गे डेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून बीडच्या तरुणाला पुण्यात लुटले

शस्त्राचा धाक दाखवून दहा हजार घेतले बीड,  दि.14 :  बीड येथील एका तरुणाची गे डेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून पुण्यातील व्यक्तीसोबत ओळख झाली. त्यानंतर पुण्यात भेटायला गेल्यानंतर शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करुन दहा हजार रुपयांना लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        कोंढवा ठाण्याचे […]

Continue Reading
ajit pawar

बँक घोटाळा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चिट

25 हजार कोटी रुपयांचा कथित घोटाळा मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकार बँकेतील 25 हजार कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चिट मिळाली आहे. मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला. परंतु या क्लोजर रिपोर्टला अंमलबजावणी संचलनालयाने विरोध केला आहे.       या घोटाळ्यात अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह […]

Continue Reading

सीबीआयच्या माजी संचालकाने घेतला गळफास

दिल्ली :  सीबीआयचे माजी संचालक मणिपूर नागालँडचे माजी गव्हर्नर अश्वनी कुमार यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह शिमला येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. शिमल्याचे पोलीस अधीक्षक मोहित चावला यांनी या संदर्भात माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून अश्वनी कुमार हे नैराश्याच्या गर्तेत होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि डॉक्टरांनी घटनास्थळी […]

Continue Reading

पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता; 25 तासापासून शोधकार्य सुरु

परळी तालुक्यातील चांदापूर येथील घटना परळी  : तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता झाला. तलावात बुडाला असल्याचा संशय आल्याने तब्बल 25 तासापासून शोधकार्य सुरु आहे. मात्र अजुनही शोधकार्यात काहीच अढळून न आल्यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.        शेख खाजामिया (रा.हबीबपुरा ता.परळी) हा तरुण परळी शहरापासून जवळच असलेल्या चांदापूर तलावामध्ये रविवारी सकाळी 11 च्या […]

Continue Reading

एसटी कामगारांसाठी आनंदाची बातमी

पगाराबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली माहिती मुंबई : एसटी कर्मचार्‍यांसाठी मोठी आंनदाची बातमी आहे. येत्या गुरुवारपर्यंत एक महिन्याचा पगार होणार आहे. या पगाराबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. दरम्यान, उर्वरित पगाराबाबत लवकरच निर्णय होईल, असे ट्विट अनिल परब यांनी केले आहे.          […]

Continue Reading