r raja

‘राजा’बाबूऽऽऽ; गुन्हेगारांवर नाही पोलीसांचा काबू!!

माजलगावात गुंडांकडून ठाण्यात घुसून तलवारबाजीबीडमध्ये पोलीस चौकीसमोरील दुकाने फोडली बीड। केशव कदम दि.22 : नुतन पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी यांनी जिल्ह्यात पाऊल ठेवताच त्यांना पोलीसांकडून कडक सॅल्यूट ठोकण्यात आला. इतका कडक सॅल्यूट मिळताच राजा यांनी सलामी देणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना रिवॉर्ड घोषीत केला. पण आता पोलीसांबरोबरच चोरट्यांनी देखील राजा यांना तसाच कडक सॅल्यूट मारला आहे. मागील दोन […]

Continue Reading
pritam munde

मराठा आरक्षणाचा विषय खा.प्रितमताईंनी मांडला लोकसभेत

राज्य सरकारने ज्या राज्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्याचा पर्याय उपलब्ध आहे त्या राज्यांच्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करावा व घटनापीठात भूमिका मांडावी अशी मागणी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी लोकसभेत केली आहे.

Continue Reading
majalgaon dharan

माजलगाव धरणातून पुन्हा मोठा विसर्ग

माजलगाव, दि.19 : माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु झालेला असल्याने धरणातून 42 हजार 765 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. शिरूर, वडवणी आणि बीड या भागात पडणार्‍या पावसाचे पाणी सिंदफणा, बिंदुसरा आणि कुंडलिका नदी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येतात. या नदीचे पाणी माजलगाव धरणात येते. आज सकाळपासून पाणलोट क्षेत्रात कुठे न कुठे पाऊस […]

Continue Reading

राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची चाचपणी

जिल्हाधिकार्‍यांकडून मागवला अहवाल   मुंबई  : कोरोना महामारीमुळे निवडणुका न घेता ज्या ग्रामपंचायतच्या मुदती संपल्या आहेत. त्या ग्रामपंचायतवर प्रशासन नेमले आहे. निवडणूका कधी होणार याकडे सर्व भावी सरपंचाचे लक्ष लागलेले आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूकीची चाचपणी सुरु केली असून जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागवले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची चाचपणी सुरू केली आहे. ग्रामपंचायत […]

Continue Reading
CORONA

ऊर्जामंत्री नितीन राऊत कोरोना पॉझिटीव्ह

मुंबई : राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनाही करोनाची लागण झाली आहे. राऊत यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. लोकप्रतिनिधी व मंत्र्यांमध्ये वाढत असलेला करोनाचा संसर्ग ही राज्य सरकारसाठीही चिंतेची बाब बनली आहे. ’माझा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारी म्हणून स्वत:ची कोविड […]

Continue Reading