नियम पाळा, पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका- मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई: सध्या महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती, निसर्ग चक्रीवादळ आहे. पण, याही परिस्थितीत सरकार खंबीर आहे. जागतिक संघटनेनं इशारा दिला आहे, कोरोनाची लाट येणार आहे. त्यामुळे सतर्क राहिले पाहिजे. नियम पाळा अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात येत्या १५ तारखेपासून मोहिम राबवतोय. या […]

Continue Reading
rajesh tope

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथकं

जालना : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत अनेक रुग्णांची रुग्णालयांकडून लबाडणूक होते. ही लूट थांबवण्यासाठी राज्य सरकारने एक परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये योजनेचा पूर्ण अभ्यास करून रुग्णालयांच्या तपासणीसाठी भरारी पथकांची नेमणूक करावी असा आदेश राज्यभरातील जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालन्यातील 40 बेडचं कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते […]

Continue Reading
sudam munde

डॉ.सुदाम मुंडेच्या कोठडीत वाढ

 परळी  :  विनापरवाना हॉस्पिटल चालविल्या वरून गुन्हा दाखल झालेल्या डॉ. सुदाम मुंडे याला 15 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी शुक्रवारी परळी न्यायालयाने सुनावली. यापूर्वी पाच दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी हजर केले असता 15 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ.डॉक्टर सुदाम मुंडे याने परवानगी नसतानाही परळी येथे हॉस्पिटल सुरू केले होते. […]

Continue Reading

मंदिरं खुली करण्यासाठी सरकारच्या हालचाली

संस्थानांकडून आराखडा मागवण्याचा विचार मुंबई : कोराना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून राज्यात मंदिरं बंद करण्यात आली होती. मंदिरं खुली करावीत यासाठी भाजप, वंचितसह अनेक संघटनांची आंदोलनाद्वारे मागणी केली. त्यानंतर राज्य सरकारने मंदिरं खुली करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेच्या आधारावर राज्य शासनाच्या गृह विभागाने तयारी सुरु केलीय. तसेच देवसस्थानांकडून […]

Continue Reading
harssh poddar

स्थानिक गुन्हे शाखेत मोठे फेरबदल

तात्काळ कार्यमुक्तीचे पोलीस अधीक्षकांचे आदेश बीड  :  येथील स्थानिक गुन्हे शाखेत काही पोलीस कर्मचारी अनेक वर्षापासून ठाण मांडून बसले होते. स्थानिक गुन्हे शाखा आणि ठरलेले कर्मचारी असे समीकरणच बनले होते. या संदर्भात दैनिक कार्यारंभमध्ये दि.31 जुलै रोजी ‘एलसीबीचा फक्त प्रधान बदलतो; पण प्याद्या त्याच!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक हर्ष […]

Continue Reading