ऊसतोड मजूरांच्या प्रश्नांचे राजकारण करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही
साखर संघाच्या बैठकीत पंकजाताईंचा इशारा
Continue Readingसाखर संघाच्या बैठकीत पंकजाताईंचा इशारा
Continue Readingमुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणे महागात पडले
Continue Readingमुंबई : देशासह राज्यातही कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाही. शिवसेनेच्या एका आमदारालाही कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनाला या आमदारांचीही उपस्थिती होती. त्यांचा कोरोना रिपोर्ट पोझिटीव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवननेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉ.किणीकर हे अंबरनाथ […]
Continue Readingप्रकरण घटनापीठाकडे वर्ग मुंबर्ई : मराठा समाजाला आरक्षणासाठी मुकमोर्चाच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर तत्कालीन सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. उच्च न्यायालयातील सुनावनीत मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ही लढाई सर्वोच्य न्यायालयात पोहचली होती. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा […]
Continue Readingना.धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, सतिश चव्हाण यांच्या मागणीला यश प्रतिनिधी । बीडमुंबई ः वैद्यकीय प्रवेशासाठी जात व प्रवर्गनिहाय आरक्षण असताना पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची 70/30 कोटा पध्दत रद्द करून मराठवाडा व विदर्भातील वैद्यकीय प्रवेशासाठी धडपडणार्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, मा.आ.अमरसिंह पंडित, आ. सतिश चव्हाण यांच्या मागणीला यश मिळत […]
Continue Readingऊसतोड कामगारांनी संपाचं हत्यार उपसल्यानंतर माजी मंत्री तथा ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करून याविषयावर भाष्य केलं आहे.
Continue Readingपैठण, दि.6 : येथील नाथसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असल्याने व धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस् सुरु झाल्याने धरणाचे बारा दरवाजे आतापर्यंत उघडण्यात आले असून 7877 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदाकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.शनिवारी दुपारपासून गोदापात्रात विसर्ग सुरु आहे. शनिवारी दुपारी 12:30 वाजता धरणाचे 10 व 27 क्रमांकाचे स्वयंचलित […]
Continue Readingपैठण धरण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पैठण : येथील नाथसागर धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर जलसाठा निर्माण झाला आहे. यामुळे शनिवारी (दि.5) दुपारी गोदावरी नदीमध्ये अभियंता दिलीप तवार, प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे उपविभागीय अभियंता शिरसाट, सहाय्यक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, कनिष्ठ अभियंता राजाराम गायकवाड, खराडकर, बंडू अंधारे यांच्या हस्ते धरणाची एकूण 27 दरवाजांपैकी दोन दरवाजे उघडण्यात […]
Continue Readingपरवानाधारकांसह, वाहनधारकांची कामे रखडली बीड : दि.4 बीड येथील आरटीओ कार्यालय मागील अनेक वर्षापासून प्रभारीवर आहे. त्यात येथील काही वरिष्ठ क्लार्क उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे कनिष्ठ कर्मचार्यांवर कामाचा ताण पडतो. त्यामुळे कनिष्ठ कर्मचार्यांनी कार्यालयच बंद केलं आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. मागील अनेक वर्षापासून आरटीओ कार्यालयातील कामकाज सुरुळीत सुरु नाही. अधिकारी जागेवर […]
Continue Readingपैठण, दि.3 : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये कुठल्याही वेळेत गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या 14 गावांना स्थानिक प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला होता. मात्र 96 टक्के पाणीसाठा झाल्यानंतरही पाटबंधारे विभाग व महसूल विभागाचा समन्वय नसल्यामुळे अखेर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नव्हता. परंतु दुपारी उजव्या […]
Continue Reading