युवासेना

यूजीसीच्या निर्णयाविरोधात युवासेना सुप्रीम कोर्टात!

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या युवासेना विरोधात यूजीसीच्या परीक्षा व शैक्षणिक कॅलेंडरच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा न घेण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार […]

Continue Reading

लाडेवडगाव परिसरात तरुणाचा खून

अनैतिक संबधातून खूनाचा संशय आडस  : केज तालुक्यातील लाडेवडगाव परिसरात एक मृतदेह आढळून आला. त्याचा खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदज पोलीसांनी वर्तवला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.बाबासाहेब चंद्रभान लाड (वय 39) असे मयताचे नाव आहे. अंबाजोगाई रोडवरील लाडेवडगाव परिसरात शनिवारी (दि.18) सकाळी मृतदेह आढळून आला. यावेळी मयताच्या अंगावर जखमा आढळून […]

Continue Reading

देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा दौरा केल्यानंतर त्यांच्या या दिल्ली दौर्‍याची चर्चा आहे नवी दिल्ली ः महाराष्ट्रात देशातील राज्याच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा दौरा केला. दौरा संपल्यानंतर त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना परिस्थितीचा आढावा सादर केला. दरम्यान, फडणवीस आज भाजपच्या इतर नेत्यांसह दिल्ली दौर्‍यावर आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान नंतर […]

Continue Reading
vaccines

न्यूमोनियावरील लस मेड इन पुणे

न्यूमोनियावर लस बनविण्यात भारताला यश कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. कोरोनावरील लस निर्माण करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. मात्र, या सगळ्यात कोरोना विषाणू भयानक रूप धारण करत असला तरी, कोरोनाग्रस्तांना न्यूमोनियाने त्रस्त व्हायची वेळ आली आहे. कोरोनाप्रमाणेच इतरही आजार आहेत ज्यावर लस बनवण्याची गरज आहे आणि त्यापैकीच […]

Continue Reading
maratha arakshan

मराठा आरक्षणाची सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी 27 जुलैला

जास्त दिवस प्रकरण न्यायालयात रेंगाळणार नाही  मुंबई :  कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.मराठा आरक्षणाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात रेंगाळणार नाही. येत्या 27 जुलैला या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. तीनच दिवसांत ही सुनावणी पूर्ण होणार आहे.       त्यामुळे मराठा आरक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्याचं सुप्रीम कोर्टात काय […]

Continue Reading
paithan

धक्कादायक! कोरोना केअर सेंटरच्या खिडकीतून रुग्णाला नातेवाईकांकडून जेवण

कोविड बाधिताना पाचोड येथील कोविड सेंटरच्या मागच्या बाजूने खिडकीतून खाद्यपदार्थ पुरविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

Continue Reading
arrested criminal corona positive

बीड ग्रामीण पोलीसांनी केली अट्टल दरोडेखोरांची टोळी गजाआड

जालना येथील अट्टल दरोडेखोरांची टोळी बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील माळापुरी येथे दरोड्याच्या तयारीत होती. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीसांनी मोठ्या शिताफीने मंगळवारी (दि.14) पहाटेच्या सुमारास ही टोळी गजाआड केली. या कारवाईमुळे बीड ग्रामीण पोलीसांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले. 

Continue Reading
minister

तूर्तास राज्यात परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाकरे सरकार ठाम

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी यूजीसी घेणार का? असंही उदय सामंत यांनी विचारलं आहे. तसंच करोना गेल्यानंतर परीक्षा घेण्याची तयारी आहे असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. करोना विषाणू संकटामुळे विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास महाराष्ट्राचा विरोध आहे.

Continue Reading
vivah sohala

विवाह सोहळ्यासाठी आता फक्त दहा लोकांची परवानगी

या पुर्वी विवाह सोहळ्यासाठी पन्नास लोकांच्या उपस्थितीला परवानगी होती. पंरतु कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहून आता विवाह सोहळ्यासाठी फक्त दहा लोकांची परवानगी असणार आहे. 

Continue Reading

ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागन

अमिताभ यांच्या या ट्विटनंतर काही वेळातच अभिषेक बच्चनचा करोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त धडकले. त्यानंतर ऐश्वर्या, आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. बच्चन कुटुंबीयांवर करोनाचं संकट कोसळल्यानंतर त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी देशभरातून प्रार्थना होत आहेत.

Continue Reading