corona pecaint suicide

क्वारंटाईन तरुणाने घेतला गळफास

ज्यावेळी तेथील न.प.कर्मचारी त्याचा जेवणाचा डब्बा देण्यासाठी दार वाजवले असता न उघडल्याने कर्मचार्‍यांनी बाहेरून खिडकीत डोकावून पहिले असता त्यांना गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

Continue Reading
akash yadav

दंगल नियंत्रण पथकातील कर्मचारी आकाश यादवचे अपघाती निधन

आकाशचे वडील सुदामराव यादव हेही पोलीसमध्ये होते. ड्युटीवर असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या जागी अनुकंपावर आकाश हा 2018 मध्ये पोलीसमध्ये भरती झाला होता. शुक्रवारी तो गावाकडून बीडकडे येत असताना ही दुर्देवी घटना घडली.

Continue Reading

प्रतापगडाच्या बुरुजाजवळ एक भाग दरीत ढासळला; वेळीच लक्ष दिल्यास अनर्थ टळण्याची शक्यता

वृत्तसंस्था दि.11 ः छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकिल्ले हे महाराष्ट्राची शान आहेत. महाराष्ट्राची अस्मिता आणि ऐतिहासिक ठेवा आहेत. गडकिल्ले यांचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने नुकत्याच दिलेल्या वृत्ताप्रमाणे, प्रतापगडाच्या बुरुजाजवळचा एक भाग दरीत ढासळला आहे. यामागचे कारण नक्की कळू शकले नसले तरी खालचा भाग ढासळल्याने कठडाही दरीत जाण्याची शक्यता […]

Continue Reading
paithan crime

अजंता फार्ममधील कामगार नेत्याच्या आत्महत्येचा अखेर उलगडा

  कामगार नेत्याने आत्महत्या का केली हा प्रश्न गेले 10 दिवस पैठण परिसरात चर्चीला जात होता. एमआयडीसी ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी अत्यंत गोपनीय तपास करीत एका आरोपीस अटक केली आहे.

Continue Reading

पतीच निघाला पत्नीचा खूनी, पाच वर्षानंतर गुन्हा उघडकीस

पत्नीचे चारित्र्यावर संशय घेवून व घरात नेहमी होणार्‍या किरकोळ भांडणावरुन रात्री दहाच्या सुमारास प्रा.भोसले यांचे शेतातील विहीरीजवळ नेवून मारहाण करुन तिचा गळा दाबून खुन करुन प्रेत विहीरीत टाकून दिल्याची कबुली दिली.

Continue Reading
honey trap

हनी ट्रॅपमध्ये अडकला बीडचा डॉक्टर

मुंबई : मुळचा बीड जिल्ह्यातील असलेला परंतु सध्या मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये वास्तव्यास असलेल्या एका डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याची सव्वा दोन लाखाची फसवणूक करण्यात आली. मुंबईच्या भोईवाडा पोलीसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. बीड जिल्ह्यातील 28 वर्षीय डॉक्टरची इन्स्टाग्रामवर इला मनीषा अशी ओळख सांगणार्‍या तरुणीसोबत मैत्री झाली. दोघांनी मोबाइलवरून गप्पाही सुरू केल्या. याचदरम्यान मनीषाने […]

Continue Reading
ajit pawar

सारथीला आठ कोटींचा निधी

मुंबई, दि. 9 : मराठा समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी सुरु करण्यात आलेल्या सारथी संस्थेला आठ कोटी रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawarयांनी केली आहे. हा निधी उद्याच सारथीला वितरीत केला जाईल, अशी दणकेबाज घोषणाही पवार यांनी केली. त्यामुळे सारथी बंद होणार या उठलेल्या वावड्यांना आता पुर्णविराम लागणार आहे. मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची […]

Continue Reading
karjmafi

शेतकरी कर्जमुक्तीसाठी आणखी 1 हजार 306 कोटींचा निधी

कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीला आता गती देण्यात आली असून ज्या शेतकर्‍यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या पात्र शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. जुलैअखेरपर्यंत सर्व पात्र शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

Continue Reading