sushama andhare

सुषमा अंधारे प्रकरणात ‘त्या’ नेत्याला पोलीसांकडून क्लिनचीट

बीड, दि.31 : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे sushama andhare या नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. काही दिवसापुर्वी त्यांच्या बीड येथील सभेपुर्वी तत्कालीन शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव appasaheb jadhav यांनी त्यांच्या कानसुलात लगावल्याचा दावा केला होता. तर त्याहीपुर्वी छत्रपती संभाजीनगरचे आ.संजय सिरसाठ sanjay sirsath यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात एक वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी […]

Continue Reading

मटणासे पीस कमी वाढले म्हणून मित्राची हत्या

छत्रपती संभाजीनगर, दि.30 : हल्ली माणसांना कुठल्या कारणावरून राग अनावर होईल हे सांगणे अवघड झाले आहे. छोट्या छोट्या कारणावरून देखील लोक एकमेकांचे मुडदे पाडायला निघाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात केवळ मटनाचे पीस कमी वाढल्याने एका मित्राने दुसर्‍या मित्राची थेट हत्याच केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पार्टी करताना जरा जपून असे म्हणायची […]

Continue Reading
prapoz in gautmi patil

गौतमी पाटीलला बीडच्या रोहन पाटीलने घातली लग्नाची मागणी

बीड, दि.30 : महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली गौतमी gautami patil पाटील हीला बीड जिल्ह्यातील केजच्या चिंचोलीमाळी येथील एका तरूणाने थेट लग्नाची मागणी घातली आहे. या तरूणाने म्हटले आहे, मी तुला जशी आहे तशी स्विकारायला तयार आहे. बोल होशील का माझी परी? तर मग ये माझ्या थेट घरी असे म्हणत गौतमीला साद घातली आहे. रोहन […]

Continue Reading
goutami patil

गौतमी पाटीलने मानसिक त्रास देत फसवणूक केल्याची पोलिसात तक्रार!

बार्शी दि.१५ : मानसिक त्रास आणि फसवणूक केल्याप्रकरणी नृत्यांगणा गौतमी पाटील विरोधात बार्शीत पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गौतमी पाटीलने उशिराने परफॉर्मन्स सादर केला. त्यामुळे 10 वाजल्यानंतर पोलिसांनी शो बंद पाडला. त्यामुळे नुकसान आणि बदनामी झाली असल्याची तक्रार आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी […]

Continue Reading