पंढरपुर

पंढरपुरात 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू

उद्या दुपारपासुन लागू होणार आदेश पंढरपुर ः आषाढी एकादशीच्या अनुशंगाने पंढरपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणुन उद्या दुपारपासुन 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार आहे. आषाढी वारी अखेरच्या टप्प्यात आहे. 1 तारखेला आषाढी एकादशी आहे. परंतु कोरोनामुळे कोणालाही पंढरपुरात प्रवेश दिला जात नाही. सोलापूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ही माहिती दिली आहे. […]

Continue Reading
MURDER

अनैतिक संबंधातून 17 वर्षीय युवकाला जिवंत जाळले

आरोपी पोलीसांच्या ताब्यात पैठण : शेजारी राहणार्‍या युवकाचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याच्या रागातून त्याला घरी बोलावून मारहाण करत जिवंत जाळून टाकले. ही घटना पैठण तालुक्यातील दिन्नापुर येथे घडली. या प्रकरणी बिडकीन पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, वैभव […]

Continue Reading
shetakari suicide plan

बियाणे न उगवल्याने शेतकर्‍याचा कृषी दुकानासमोरच आत्महत्येचा प्रयत्न

बियाणे उगवून न आल्याने शेतकरी आक्रमक नांदुरघाट : सोयाबीनचे बियाणे उगवून न आल्याने एका संतप्त वृद्ध शेतकर्‍याने कृषी दुकानासमोर अंगावर रॉकेल ओतत आत्महत्येचा प्रयत्न केला. आजुबाजूला शेतकरी असल्यामुळे या शेतकर्‍याचा जीव वाचला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील नांदुरघाट परिसरात ही धक्कादायक घटना आहे. लालासाहेब दादाराव तांदळे (वय […]

Continue Reading
Nitin Gadkari

भविष्यात मुंबई आणि पुण्यातील गर्दी कमी करावी लागेल, नितीन गडकरींचं मोठं विधान

मुंबईः कोरोनाचं संकट महाराष्ट्रात आल्यावर पहिल्यांदा सगळ्या मेट्रोसिटीजला त्याचा फटका बसला. मुंबई-पुण्यात नोकरीसाठी गेलेल्याची गर्दी याविषयी नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. कोरोनाचं संकट भारतात आल्यावर पहिल्यांदा सगळ्या मेट्रोसिटीजला त्याचा फटका बसला. महाराष्ट्रात हे घडलं मुंबई आणि पुण्याच्या बाबतीत. परपप्रांतातुन आलेल्या लोकांची गर्दी घराकडे निघाली तेव्हा मुंबई आणि पुण्यातील गर्दीचा अंदाज सगळ्यांना आला. कोरोनाचे […]

Continue Reading
corona

कोरोना रूग्णांमध्ये दिसतय हे नवं लक्षण

मुंबईः कोरोना या जागतिक महामारीने सर्वच जग हैराण आहे. हळूहळू कोरोनाची नवनवी लक्षणं समोर येत आहेत त्यामुळे अजुनच या आजाराविषयी अनिश्चितता वाढत आहे. आता कोरोना रूग्ण जे धडधाकट आहेत त्यांच्यामध्ये एक अजबच लक्षण दिसून येत आहे त्यामुळे जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या असणार्‍या मुंबईत डॉक्टर हैराण झाले आहेत. मधुमेह नसलेल्या धडधाकट करोना रुग्णांच्या शरीरात अचानक शुगर लेव्हल […]

Continue Reading
dhananjay-munde

धनंजय मुंडेंचे भावनिक शब्द, ‘बहिणीचा आजारपणात फोन आला याचा आनंद वाटला!’

मुंबईः राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. त्यांना कोरोना झाला हि बीडसह राज्यासाठी धक्कादायक बाब होती. कोरोनावर उपचार घेण्यासाठी त्यांना मुंबईतील बी्रच कॅन्डी या दवाखाण्यात भरती करण्यात आले होते. त्यांचा कोरोनाचा अनुभव एका वृत्तवाहिनीला सांगताना त्यांनी पंकजाताई मुंडे यांचा तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन आला याचा मनापासुन आनंद वाटला असे उद्गार काढले. […]

Continue Reading