शिवसेना भवन तीन दिवस बंद राहणार
खबरदारीचा उपाय म्हणून निर्जंतुकीकरण
Continue Readingखबरदारीचा उपाय म्हणून निर्जंतुकीकरण
Continue Readingघोषणाबाजी करत दिले निवेदन
Continue Readingमुंबई: राज्यातील महाविकास आघाडीने चिनी कंपन्यांबरोबर केलेल्या तीन मोठ्या प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 या कार्यक्रमाअंतर्गत चिनी कंपन्यांशी करण्यात आलेल्या पाच हजार कोटींच्या प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या करारांवर आधीच सह्या झाल्या होत्या. परराष्ट्र मंत्रालयाने या पुढे चिनी कंपन्यांशी कोणताही करार करु नये […]
Continue Readingबड्या घरच्या मुलींचाही समावेश लॉकडाऊनच्या काळात श्रीमंतांच्या मुला-मुलींसाठी सुरु असलेल्या आरणगाव शिवारातील एका फुड लॅन्डमधील हुक्कापार्लरवर पोलीसांनी छापा मारला. छाप्यात नगरमधील प्रतिष्ठीतांच्या मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नगर शहरातील नगर-दौंड रस्त्यावर हा हुक्का पार्लर सुरु होता. पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील एका पथकाने संबंधीत हुक्का […]
Continue Readingधर्मापुरी प्रकरणात चौकशीअंती आणखी दोषींवर कारवाई होणारबीड : धर्मापुरी येथे पत्याच्या क्लबवर धाड टाकल्यानंतर पोलीस कर्मचारी आणि जुगार चालकाच्या हप्तेखोरीची क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पोलीस कर्मचारी बालासाहेब श्रीपती फड यास तडकाफडकी निलंबीत केले. पोलीस अधीक्षक पोद्दार एवढ्यावर थांबले नसून या प्रकरणाची पुढे चौकशी सुरु असून चौकशीअंती दोषी आढळणार्यांवर […]
Continue Readingमुंबई | सिनेसृष्टीतील घराणेशाहीसाठी सलमान खानला जबाबदार धरले जात आहे. त्याच्यावर सोशल मीडियाद्वारे तुफान टीका होत आहे. या टीकाकारांना काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सलमान खान एक दिलदार व्यक्ती आहे, त्याच्यावर असे आरोप करु नका. अशी विनंती त्यांनी टीकाकारांना केली आहे.झिशान सिद्धिकी यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये झिशान सिद्धिकी […]
Continue Readingभारतातील ग्लेनमार्क फार्मास्युटिक्ल्सने औषध आणले आहे. हे औषध लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने ग्लेनमार्कच्या औषधाला परवानगीही दिली आहे. दिल्ली ः कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ग्लेनमार्क फार्मास्युटिक्ल्सने औषध आणले आहे. या अँटीव्हायरल औषधाचे नाव फेविपिरावीर असे आहे. कंपनीने ही माहिती दिली. ’डीजीसीआई’ने या औषधाच्या उत्पादनाला आणि विक्रीला केंद्राने परवानगी दिली आहे, अशी माहिती […]
Continue Readingबीड : जिल्ह्यातील आज एकूण 76 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिली आहे. पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढीलप्रमाणेजिल्हा सामान्य रुग्णालय, बीड-21, सीसीसी, बीड-20, […]
Continue Readingमुंबई ः कोरोनाचं संकट गहिरं होत असताना, अवघा दोन महिन्यांवर आलेला गणेशोत्सव कसा साजरा होणार अशी शंका प्रत्येक मनामध्ये होती. यांचं निरसन आज मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक गणेश मंडळाशी घेतलेल्या बैठकीत झालं. सार्वजनिक गणेश मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी करोनाचा संकट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासंबंधी […]
Continue Reading