ravindra singal

आयजी रविंद्र सिंगल यांनी पुर्ण केली 90 किमीची रेस

व्यायाम करुन सर्वांनी सुदृढ राहण्याचा दिला संदेश  बीड : डॉ.रविंदर कुमार सिंगल (आयर्न मॅन) यांनी मागील काही महिन्यांपासून आपल्या राहत्या ठिकाणी खूप कष्टाचा सराव करून रविवारी (दि.14 जून) तब्बल 90 किलोमीटर अंतर असलेली कॉम्रेड लिजेंड वर्चुअल रेस तेरा तासामध्ये पूर्ण केली. ज्यामध्ये त्यांनी सोशल डीस्टनसिंगचे नियम पाळून, शहरवासीयांना एक छान आसा आरोग्य ठणठणीत कसे ठेवायचे […]

Continue Reading
gwm car

चीन : तिकडे हल्ला इकडे गुंतवणूक

पुण्यात तळेगावात होणार कार उत्पादन करणारा 7600 कोटींचा प्रकल्प पुण्यात तळेगावात होणार कार उत्पादन करणारा 7600 कोटींचा प्रकल्प पुणे, दि.17 : चीन सैनिकांच्या हल्ल्यात काल 20 भारतीय जवान शहीद झाले आणि इकडे चीनची कार उत्पादन करणारी आघाडीची कंपनी ‘ग्रेट वॉल मोटर्स’ (जीडब्ल्यूएम) ने मंगळवारी महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य सरकारसोबत सामंजस्य करार (एमओयू) केल्याचे […]

Continue Reading
modi

पंतप्रधान मोदी आज साधणार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन चा पर्याय सगळ्या देशाने स्वीकारला. आता हळूहळू सगळं पूर्ववत आपण करत असलो, तरी कोरोनाग्रस्तांची संख्या रोज नवे टप्पे गाठत आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. बरे होणारे रुग्ण जरी अधिक असले, तरी प्रादुर्भाव कमी आहे असं नाहीये. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. […]

Continue Reading
Nitin Gadkari

सध्या मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही : नितीन गडकरी

मुंबईः “सध्याच्या घडीला मुंबईला येण्याची हिंमत माझ्यात नाही” असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. देशातील सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात असून पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातही महाराष्ट्रात मुंबई एक मुख्य हॉटस्पॉट आहे. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ५९ हजार २०१ वर गेली आहे. तर मृतांची संख्या २२४८ वर गेली आहे. “सध्या जी परिस्थिती आहे […]

Continue Reading

रश्मी ठाकरे यांना पितृशोक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव गोविंद पाटणकर यांचे अल्पशा आजाराने निधन झालं आहे. ते ७८ वर्षाचे होते. मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हाँस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माधव पाटणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. […]

Continue Reading
corona

राज्यात आज 3390 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४३ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २ जून ते ११ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५८,जळगाव – ८, नाशिक -३, ठाणे -३, उल्हासनगर -३, रत्नागिरी -१ , पुणे १ मृत्यू असे आहेत.

Continue Reading
PAITHAN CRIME

होम क्वांरटाईन असलेल्या युवकाची आत्महत्या

पैठण, दि.14 : महाराष्ट्रात कोरोना आजाराचे थैमान सुरू असून कोरोनामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका ओळखून अनेक कुटुंब आपल्या मूळगावी परत येत आहेत. मुंबई येथे कामानिमित्त गेलेला असाच एक विवाहित तरुण तीन-चार दिवसापूर्वी पाचोड येथे आला असता त्याने रविवारी (दि.14 ) दुपारी स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली मयत तरुणाला पाचोड […]

Continue Reading