online class

कर्नाटकात पाचवीपर्यंत ऑनलाईन शिक्षण बंद!

मुंबई : खासगी शाळांना ऑनलाईन शिक्षणासाठी फी आकारता येणार नाही. ऑनलाईन क्लाससाठी सर्वांचीच तांत्रिक बाजू भक्कम आहे, असे म्हणतात येणार नाही. त्यातून ऑनलाईनवाले आणि ऑफलाईनवाले अशी दरी वाढू शकते. त्यामुळे कर्नाटक शिक्षण विभागाने  पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे तसेच एलकेजी-युकेजीचेही ऑनलाईन क्लासेस, शिक्षण ऑनलाईन घेण्याचा निर्णय रद्द केला आहे.   कोरोनाकाळात ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली पालकांना आर्थिक […]

Continue Reading
sushant sing rajput and dhananjay munde

उमद्या कलाकाराच्या आत्महत्येने धनंजय मुंडेही भावूक

मुंबई : बॉलिवूडचा उमदा कलाकार सुशांत सिंग राजपूत याने  आत्महत्या केल्यानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही सुशांतच्या आत्महत्येबाबत शोक व्यक्त केला आहे.  मुंडे यांनी लिहीलेल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे, टीव्ही सीरिअल ते महेंद्रसिंह धोनीचा यशस्वी बायोपिक असा लोकप्रियतेचा कळस गाठणारा प्रवास करणारा हरहुन्नरी कलाकार आत्महत्येसारखे पाऊल उचलतो हे अनाकलनीय आहे […]

Continue Reading
sushant sinh rajput

अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या

मुंबई : ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली आहे. मुंबईमधील वांद्रे येथील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्यापही समोर आले नाही. त्याच्या अशा अचानक जाण्याने बॉलिवूडला त्याचप्रमाणे चाहत्यांना  मोठा धक्का बसला आहे. त्याने घरात गळफास घेवून आपला प्रवास संपवला आहे.  सुशांतने गेल्या वर्षी ‘छिछोरे’ चित्रपटात […]

Continue Reading

आयसीएमआरचा सर्वेचा रिपोर्ट आला!

बीड, दि.14 : देशभरात कोरोना संसर्ग सुर झाल्यानंतर आयसीएमआरने सेरोसर्वे करीत देशातील विविध भागातून नागरिकांच्या रक्ताचे नमुने गोळा केले होते. बीड जिल्ह्यात आलेल्या आयसीएमआरच्या पथकाने 396 नमुने गोळा केले होते. त्यात 4 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याची धक्कादायम माहिती सर्वेच्या अहवालातून पुढे आलेली आहे.आयसीएमआरचे जनरल डायरेक्टर बलराम भार्गवा यांचा सही असलेला अहवालाचा निष्कर्ष महाराष्ट्राच्या आरोग्य […]

Continue Reading

एकाच दिवशी चार पोलीसांचा मृत्यू

मुंबई : कोरोनाकाळात कायदा सुव्यवस्था सांभाळणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज एकाच दिवशी तब्बल चार पोलीसांचा मृत्यू झाला. कोरोना योद्ध्यांचा अशा प्रकारे मृत्यू होत असल्याने पोलीसांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. एकाच दिवशी मुंबईत चार पोलीस कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बोरिवली, वाकोला आणि दिंडोशी या पोलीस ठाण्यांमध्ये हे कर्मचारी तैनात होते. मुंबईत आतापर्यंत […]

Continue Reading

अचानक हेडलाईट बंद पडल्याने स्कार्पिओ विहिरीत कोसळली

आष्टी: तालुक्यातील अमरापूर-बारामती राज्य महामार्गावर देविनिमगावजवळील रस्त्यावर शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एक स्पॉर्पिओ गाडी विहीरीत कोसळली आहे. सुदैवाने गाडीतील तीन प्रवासी बचावले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. करन राजू पवार,नितीन अशोक गुंड,बालू शहादेव गुंड (रा.वाघळूज ता.आष्टी) अशी जखमींची नावे आहेत. आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील तीनजण […]

Continue Reading

फी वाढीसह शाळांनी गतवर्षीच्या फी वसुलीबाबत सक्ती करु नये : सीईओ

बीड : कोरोना विषाणु संसर्ग प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर शासनाने 08 मे 2020 चा शासन निर्णय पारित करुन सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी कोणत्याही व्यवस्थापनांच्या शाळांनी फी वाढ करु नये व सन 2019-2020 च्या फी वसुली बाबत सक्ती करुनये असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. कोरोना विषाणु या आजारास जागतीक महामारी […]

Continue Reading
pankaja munde dhananjay munde

लवकर बरा होऊन परत कामाला लाग पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंना फोन

बीड  : धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकांनी धनंजय मुंडे लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. तसे संदेश सोशल मीडियावर पोस्ट केले गेले. मात्र आता पंकजाताई मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांची फोन करून आस्थेवाईकपणे चौकशी केली आहे. एबीपी माझा वृत्त वाहीनीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की,  पंकजाताई मुंडे यांनी आपले बंधू […]

Continue Reading

घरात नाही दाणा अन् पोरगं म्हणतं टॅब आणा!

ऑडिओ कॉलला रेंज नाही अन् शाळा म्हणतात ऑनलाईन शिक्षण घ्या! इंग्लीश स्कूलकडून फी वसूलीसाठी ऑनलाईनचं गाजर… प्रतिनिधी । बीडदि.10 : कोरोनाने भल्याभल्यांना वठणीवर आणलं मात्र इंग्लिश स्कुलवाले काही सरळ होताना दिसत नाहीत. मागच्या वर्षी परिक्षा झालेली नाही, मुले तीन महिने शाळेत देखील गेलेली नाहीत. तरीही इंग्लिश स्कूलवाल्यांनी पालकांकडे मागच्यावर्षीची फिस भरा, असा तगादा लावला आहे. […]

Continue Reading

“सोनू सूद लोकांना घरी पोहोचवतोय मग आपण कुठे कमी पडतोय?”: जितेंद्र जोशी

करोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून देशात लॉकडाउन सुरु आहे. या काळात देशातील संपूर्ण जनतेचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मोठमोठ्या कंपन्या ठप्प झाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे परराज्यातून आलेल्या मजुरांनी गावाकडची वाट धरली आहे. या मजुरांना मदत करण्याच्या हेतूने गेल्या कित्येक दिवसापासून अभिनेता सोनू सूद मदत करत आहे. त्यामुळेच मजुरांसाठी अहोरात्र […]

Continue Reading