cm-thakare2

शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही याची तक्रार आली नाही पाहिजे

कृषि खरीप हंगाम कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई : खरीप हंगामामध्ये बियाण्याचा तुटवडा पडू देऊ नका, बोगस बियाण्यांच्या प्रकारांमध्ये कडक शिक्षा होईल हे पहा तसेच कोणत्याही परिस्थितीत विशेषत: राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहोचवा अशा सूचना देऊन शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे असे […]

Continue Reading

लॉकडाऊन काळात ४६२ सायबर गुन्हे; २५४ जणांना अटक

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र सायबर’ने  कठोर पावले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४६२  गुन्हे दाखल झाले असून २५४ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’चे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.   या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे […]

Continue Reading
uddhav

मुख्यमंत्र्यांनी बोलावली मंत्रीमंडळाची तातडीची बैठक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन केलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. राज्यातील प्रमुख शहरातील वाढता करोना व्हायरसचा प्रादुर्भाव, शाळा महिविद्यालयाचा प्रश्न शिवाय खरीप हंगाम कामांचा आढावा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बौठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्यासह महाआघाडीमधील मंत्री सहभागी होण्याची शक्यता आहे. मुंबई, […]

Continue Reading
GEVARAI MEDICAL BLAST

धक्कादायक; गेवराईत मयत डॉक्टरवर गुन्हा दाखल

मेडिकलमधील स्फोटामागे डॉक्टर असल्याचा पोलीसांचा तपास गेवराई : गेवराईत मेडिकलमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. मयत झालेल्या डाक्टरनेच हा स्फोट घडवून आणल्याचा जवाब जखमी कंम्पाऊंडरने दिल्याने पोलीसांनी मयत डॉक्टर सुधाकर भाऊसाहेब चोरमले (वय 35 रा. बाग पिंपळगाव ता.गेवराई ) व कम्पाऊंडर सुनील माळी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरु केली आहे, अशी माहिती […]

Continue Reading

सोनू सूदला भाजपाशी जोडण्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचं शिवसेनेला उत्तर…

भाजपा खासदार संजय राऊत यांनी सोनू सूदवर टीका करताना अप्रत्यक्षपणे भाजपाशी संबंध जोडल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोपांना उत्तर देताना शिवसेनेचे आभार मानले आहेत. चांगली कामं करणारे भाजपामध्येच आहेत असा शिवसेनेचा ठाम विश्वास दिसतो आहे असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणासाठी भाजपाकडून ट्रकमधून मदत पाठवण्यात आली. यावेळी […]

Continue Reading

सैफ-करीनाचा तैमुरसोबत मरीन ड्राइव्हवर फेरफटका; पोलिसांनी रोखलं आणि म्हणाले..

करोना व्हायरसच्या भीतीने गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउनमुळे घरीच असलेल्या सैफ अली खान व करीना कपूरने रविवारी मरीन ड्राइव्हवर फेरफटका मारला. मात्र फार थोडाच वेळ त्यांना समुद्रकिनाऱ्याची सफर करता आली. कारण लहान मुलांना बाहेर फिरण्यास परवानगी नाही असं एकाने म्हणताच सैफ-करीना तैमुरला घेऊन घरी परतले. तैमुरसोबत मरीन ड्राइव्हवर फिरतानाचे सैफ-करीनाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले […]

Continue Reading

खासदार, आमदारांचं जिल्हाधिकारी यांचे कोनशीलेवर नावच नाही

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचं उद्घाटन झाले. उद्घाटनाच्या कोनशीलेवर जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे आणि भाजपच्या आमदारांना जाणीवपुर्वक डावलण्यात आले आहे. इतकंच नव्हे तर उद्घाटनाला उपस्थित असणार्‍या आयएएस जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना देखील स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे स्वारातिच्या या कृतीविषयी […]

Continue Reading
mansoon

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मोसमी वारे कर्नाटक आणि गोवा ओलांडून तळकोकणातून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. सहा राज्यात 9 ते 11 जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे […]

Continue Reading

एचडी देवेगौडा राज्यसभा निवडणूक लढवणार

माजी पंतप्रधान व जनता दल सेक्युलर (जेडीएस) चे सर्वेसर्वा एचडी देवेगौडा पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात उतरणार आहेत. वयाच्या ८७ व्या वर्षी ते पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात सक्रीयरित्या दिसणार आहेत. पक्षातील आमदार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व अन्य नेत्यांच्या आग्रहाखातर ते आगामी राज्यसभा निवडणूक लढवणार आहेत. शिवाय, त्यांचा राज्यसभेत पोहचण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाल्याचेही दिसत आहे. […]

Continue Reading
beed city police station

35 हजाराच्या हुंड्याने घेतला उर्मीलाचा बळी

बीड : लग्नात ठरलेल्या हुंड्यापैकी राहिलेल्या हुंड्यासाठी उर्मीलाचा सतत सासरच्या मंडळीकडून छळ होत होता. एकदा न्यायालयात जावून प्रकरण मिटले. अनेकदा नातेवाईकांनी मध्यस्थी करुन मिटवले. यामध्ये दहा ते बारा वर्षाचा कालावधीही गेेला. दरम्यान दोन मुले झाली आता आनंदाने संसार करतील असे नातेवाईकांना वाटत होते. पण उर्मीला आणि रमेश यांच्या संसारामध्ये आनंद कधी आलाच नाही. नेहमीच दोघांमध्ये […]

Continue Reading