crop loan

समितीकडून निश्चित दरानुसार मिळणार शेतकर्‍यांना पिक कर्ज

बीड : खरिप व रब्बी सन 2020-21 हंगामाकरीता हंगामातील पिककर्जासाठी सर्व बँकांनी जिल्हा तांत्रिक सल्लागार समितीने निश्चित केलेल्या दरानुसारच पिककर्ज वाटप करावे अशा सुचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत.   सदरील पिक कर्ज हे प्रति हेक्टरी किमान असुन विशिष्ट पिकासाठी द्यावयाची प्रति हेक्टरी कमाल मर्यादा ज्या त्या जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने व संबधित बँकेंने निश्चित करावयाची […]

Continue Reading
home-quarantine

लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझीटिव्ह व्यक्तींना गृह विलगीकरणाचा पर्याय

मुंबई : कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरण करता येईल. त्यासाठी त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरून देणे आवश्यक असून विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणीची आवश्यकता नसल्याचे आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी या सूचनांचे पत्र सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा […]

Continue Reading
mansoon

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मोसमी वारे कर्नाटक आणि गोवा ओलांडून तळकोकणातून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. सहा राज्यात 9 ते 11 जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे अरबी […]

Continue Reading

बीड : परळीच्या बड्या नेत्याला दिलासा ! बीडचा एक पॉझिटीव्ह

पॉझिटीव्ह रुग्णाचा हैद्राबाद प्रवासाचा इतिहासबीड :  आज पाठविण्यात आलेल्या 76 नमुन्यांपैकी 75 निगेटीव्ह आले असून एकजण पॉझिटीव्ह आढळून आलेला आहे. पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा बीडमधील आहे. तो झमझम कॉलनी बीड येथे राहणारा असून 61 वर्षीय हा रुग्ण हैद्राबादहून आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार यांनी दिली. परळीच्या बड्या नेत्याला दिलासाजिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या […]

Continue Reading

नवरा-बायकोच्या वादातील हस्तक्षेप सासुला महागात पडला

नेकनूर : पती-पत्नीमध्ये होणारा वाद हा कुठल्याही कुटूंबासाठी नवीन नाही. परंतु पती-पत्नीच्या वादात इतरांनी हस्तक्षेप केल्यास वाद मिटण्यापेक्षा तो वाढतो. नेकनूर येथील मांडवखेल येथील घडलेली घटनाही अशीच आहे. पती-पत्नीमध्ये होणार्या वादात मुलीची आई सतत हस्तक्षेप करायची. सततच्या या हस्तक्षेपाला कंटाळून जावायाने बायकोला माहेरी पाठवून सासुचा खून केला. संशय येवू नये म्हणून प्रेत शेतात पुरुन टाकले. परंतु […]

Continue Reading
old people pension

निवृत्तीवेतन धारकांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई : निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे वेतन वेळेवर मिळावे यासाठी डिजिटल डेटा व अभिलेखे यांची पडताळणी व अद्ययावतचे काम करण्यात येत असून निवृत्तीवेतनधारकांनी जन्मतारीख, ई मेल पत्ता, पॅन कार्ड डिटेल्स आदी माहिती पाठविण्याचे आवाहन अधिदान व लेखा कार्यालयाने केले होते. परंतू याच आशयाचे एक सही नसलेले पत्र व ई-मेल आयडीमुळे काही निवृत्तीवेतनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे निदर्शनास […]

Continue Reading
chandragrahan

जाणून घ्या आजचे चंद्रग्रहण तुमच्या राशीला कसे असेल?

बीड : आज होणारे छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण म्हणजे खगोलशास्त्रज्ञांसाठी ही पर्वणी आहे. रात्री सव्वाअकरावाजता ग्रहणाला सुरुवात होईल आणि उत्तररात्री अडीचच्या सुमारात चंद्र छायेतून पूर्ण बाहेर येईल. या ग्रहणाचा कोणत्या राशीवर काय परिणाम जाणवेल हे आपण पाहुयात. मेष – चंद्रग्रहण आपल्या कुंडलीतील आठव्या स्थानी असेल. त्यामुळे आपल्याला आरोग्याची अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. खाण्या-पिण्याकडे […]

Continue Reading

शिथीलतेचा ‘व्हायरस’ लॉकडाऊन वाढण्याला कारणीभूत

आधी 21 दिवस, नंतर 19 दिवस आणि पुन्हा 14 दिवसांचा कोरोनावास. त्यात पुन्हा मोबाईलवर वाजणारी कॉलरट्यून, आणि केंद्रापासून ते जिल्हाधिकारी पातळीपर्यंत दर अर्ध्या तासाला मिळणार्‍या मार्गदर्शक सुचना, नियमांमुळे लोक पागल व्हायची वेळ आली आहे. एकूण 54 दिवसांचा कोरोनावास आता संपत आला असतानाच पुन्हा बातम्या येत आहेत की अजून एखादा महिनातरी ‘कोरोनावास’ वाढण्याची शक्यता आहे. केंद्र […]

Continue Reading