अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, राज्यभरात झळकतायत बॅनर!

बीड दि.26 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा बदलणार का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. अशातच एका मुलाखतीत बोलताना अजित पवारांनी व्यक्त केलेल्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांसोबतच अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मात्र राज्यभरात अजित पवारांचे पोस्टर्स लावून दादांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. या झळकणार्‍या बॅनरमुळे मोठी राजकिय […]

Continue Reading
sonali matre

माजलगावची कन्या सोनाली मात्रे sonali matre एमपीएससीमध्ये राज्यात प्रथम

माजलगाव, दि.1 : नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये राज्यात महीलांमधून प्रथम तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक येण्याचा मान माजलगावची कन्या सोनाली अर्जुन मात्रे हिने पटकाविला आहे.आयोगाने 405 पदांसाठी 7, 8 व 9 मे 2022 रोजी मुख्य परीक्षा घेतली होती. सदर परीक्षेचा अंतिम निकाल 28 फेब्रुवारी […]

Continue Reading

अखेर धनुष्यबाणाचा निर्णय झाला!

बीड दि.17 : मागील काही दिवसापासून धणुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार हा वाद न्यायालयात सुरु होता. अखेर या प्रकरणाचा निकाल लागला असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला हे चिन्ह मिळालेलं आहे. तसेच शिवसेना हे नावही शिंदे गटाला मिळाले आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय असल्याची प्रतिक्रिया एकनाथ […]

Continue Reading
crime

‘त्या’ सात जणांची आत्महत्या नसून अंधश्रद्धेतून केली हत्या!

बीड दि.25 ः दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत गेवराई तालुक्यातील एका कुटूंबीयांतील सात जणांचे मृतदेह आढळून आले होते. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. सुरुवातील कौटूंबिक वादातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पंरतू ही अंधश्रद्धेतून केलेली हत्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. […]

Continue Reading
atamahatya

गेवराईतील एकाच कुटूंबातील सात जणांचे दौंड येथे नदीपात्रात मृतदेह!

घातपाताच संशय; घटनेने खळबळबीड दि.24 : दौंड तालुक्यातील पारगाव सा.मा. येथील भीमा नदीपात्रात 8 ते 24 जानेवारी दरम्यान दोन कुटुंबातील सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. आई, वडील, मुलगी, जावई आणि तीन नातवांचा यामध्ये समावेश आहे. हा घातपात आहे की आणखी काही याची चर्चा परिसरात सुरू आहे. हे कुटूंब गेवराई तालुक्यातील खामगाव येथील असून कामानिमित्त परजिल्ह्यात […]

Continue Reading