vidhansabha maharashtra

महाराष्ट्र विधानसभेतील 12 आमदारांचं निलंबन

मुंबई, दि.5 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला असून सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडले आहेत. अध्यक्षांच्या दालनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. ओबीसींचा इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने देण्यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हा […]

Continue Reading
devsthan jamin

रुईनालकोलची 103 एकर जमीन ढापणार्‍यांना प्रशासनाकडून अभय?

देवस्थान जमीन प्रकरण : कारवाईची मागणी बीड दि. 4 : आष्टी तालुक्यातील रुई नालकोल येथे शेख महंमद दर्ग्याची सुमारे 103 एकर जमीन बड्या राजकीय नेत्याने आपल्या कर्मचार्‍याच्या नावे करून ढापण्याचा उद्योग केला आहे. या जमीनीचे फेर रद्द करून बोगस कागदपत्रं तयार करणार्‍यांवर तत्काळ गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी पत्रकातून […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा; 111 पाझिटिव्ह

बीड दि.2 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. शुक्रवारी (दि.2) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 111 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला शुक्रवारी (दि.2) 3189 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 111 जण बाधित आढळून आले. तर 3078 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 4, आष्टी 17, बीड 14, धारूर 5, […]

Continue Reading
ajit pawar

जरंडेश्वर कारखान्यावरील ईडीच्या कारवाईमुळे अजित पवार अडचणीत

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीनं (ED) हा साखर कारखाना जप्त केला. हा साखर कारखाना अजित पवार यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडीनं केलेल्या कारवाईमुळे थेट अजित पवार यांना धक्का असल्याचं बोललं जात आहे. जरंडेश्वर कारखाना प्रकरणी ईडीनं दिलेल्या […]

Continue Reading
OBC Reservation,

ओबीसींचा OBC इंम्पिरिकल डेटा राज्य सरकार गोळा करणार

बीड : ओबीसी OBC समाजाला त्यांचं राजकीय आरक्षण पुर्ववत देण्यासाठी राज्य सरकारने इंम्पिरिकल डेटा गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाला डेटा गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने ओबीसींचा डेटा न दिल्याने आता राज्य सरकारच ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करणार आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला घटनात्मक […]

Continue Reading
ACB TRAP

महावितरणच्या कनिष्ठ लिपीकासह एजंट एसीबीच्या जाळ्यात!

परळी दि.1 : वीजबिल भरणा नियमित केल्यानंतरही बिलावर थकबाकी दिसते, व्यावसायिक मिटरचा प्रकार असताना औद्योगिक वीजाकारणी होणे आदी तांत्रिक बाबी पुर्ण करून वीजबिलाचे दुरुस्तीचे वरिष्ठांकडून काम करुन देण्यासाठी तीस हजार रुपये लाचेची मागणी केली. ती स्विकारतान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून परळी महावितरण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक व एक खाजगी एजंटवर गुरुवारी (दि.1) कारवाई केली. परळी […]

Continue Reading

अपघात भासवण्याचा प्रयत्न फसला, मारेकरी मेहुण्यासह दोघे गजाआड

नेकनूर दि.30 : मांजरसुंबा घाटात मंगळवारी सकाळी बुलेटवर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मात्र हा अपघात नसून खुनाचा प्रकार असल्याचे पोलीस तपासात समोर आले. यातील मुख्य आरोपी मयताचा मेहुण्यासह दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अपघाताचा केलेला बनाव फसला असून 24 तासात नेकनूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.

Continue Reading
corona

कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला!

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत असताना मंगळवारी (दि.29) कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढलेला दिसून आला. जिल्ह्यात 170 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला मंगळवारी (दि.29) 3561 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 170 जण बाधित आढळून आले. तर 3391 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 8, आष्टी 64, बीड 19, धारूर 3, […]

Continue Reading

उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणाचे बीड कनेक्शन!

बीड दि.29 : देशात, राज्यात मोठी घटना घडली की, त्यामध्ये बीडचे काही ना काही कनेक्शन नक्की समोर येते. उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाचं बीड कनेक्शन आता समोर आलेलं आहे. धर्मांतर प्रकरणी अटकेत असलेला इरफान शेख बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथील असल्याचं समजत आहे. याप्रकरणी इरफान शेखसह इतर आरोपींना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. या घटनेने बीड […]

Continue Reading
accident

दुचाकींचा समोरासमोर अपघात; चौघे जखमी

बीड दि.29: दोन दुचाकींचा सामोरासमोर झालेल्या अपघातात चोघे जखमी झाले आहेत. हा अपघात धुळे-सोलापूर महामार्गावरील महालक्ष्मी चौकात मंगळवारी (दि.29) सकाळी 11 च्या सुमारास घडला. या अपघातामध्ये दोन तरुण, एक महिला व मुलगा जखमी झाला आहे. येथील फारुख शेख, अशोक सुरवसे, विलास ढेरे यांनी तात्काळ जखमीना उपचारासाठी बीडमधील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. महालक्ष्मी चौकामध्ये सतत […]

Continue Reading