suresh dhas

बीड जिल्ह्याचे दुसरे गोपीनाथ मुंडे म्हणजे आ.सुरेश धस…

मुद्देसूद… बालाजी मारगुडे । बीडदि. 29 : केदारनाथमध्ये आलेला महाप्रलय असो की आष्टीत बिबट्याने घातलेला धुमाकूळ… जनावरांना होत असलेला घटसर्प असो की माणसांना होणारा कोरोना… ऊसतोड मजुरांचा विषय असो की छावणी चालकांच्या बिलाचा… घरकुलाचा विषय असो की वाळुचा… पीक कर्जाचा विषय असो की कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा… ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय असो की मराठा समाजाच्या […]

Continue Reading

मांजरसुंबा घाटात तरुणाचा घातपात?

नेकनूर दि. 29 : येथील मांजरसुंबा घाटात बुलटेवर पडलेल्या अवस्थेत मंगळवारी (दि.29) मृतदेह आढळून आला. तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम असून हा घात आहे की, अपघात याचा तपास पोलीस करत आहे. घटनास्थळी नेकनूर व बीड ग्रामीणचे पोलीस दाखल झाले आहेत. निलेश ढास (वय 27 रा.लिंबागणेश ता.बीड) या तरुणाचा मांजरसुंबा घाटात मृतदेह आढळून आला आहे. हा अपघात […]

Continue Reading
suresh dhas morcha

मराठा आरक्षणाचा विरोधक असलेला मंत्री विजय वडेट्टीवार बोगस अन् फडतूस अवलाद – आ.सुरेश धस

बीड, दि. 28 : मराठा आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार मनाला येईल ते बोलत आहेत आणि हे सरकार त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. इतकी बोगस आणि फडतूस अवलाद या सरकारमध्ये असेल तर मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल? या वडेट्टीवारांनी आमच्या बीड जिल्ह्यात पाऊल ठेऊन दाखवावे, पोलीस बंदोबस्तात नाही त्यांची आरती केली तर आम्हाला काही म्हणा, […]

Continue Reading

दिलासादायक आकडेवारी; आज 5069 निगेटिव्ह

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. रविवारी (दि.27) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 131 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 5 हजार 59 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य विभागाला रविवारी (दि.27) 5200 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 131 जण बाधित आढळून आले. तर 5059 जण निगेटिव्ह आले […]

Continue Reading

कौतुकास्पद! कोरोनामुळे अनाथ झालेल्या दोन चिमुकल्यांची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळेंनी स्वीकारली

पुणे | देशात कोरोनाचा कहर अगदी भयावह करणारा आहे. कोरोनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहे. अनेक बालके अनाथ झाली आहेत, अनेकांनी आपले प्राण गमावले. अशातच कोरोनामुळं अनाथ झालेल्या दोन मुलींचं पालकत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वीकारलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून बातमीची दखल घेत सुप्रिया सुळे यांनी जेजुरीयेथील अनाथ झालेल्या दोन मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी […]

Continue Reading
anil deshmukh

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरी ‘ईडी’चे छापे

नागपूर, दि.25 : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडालेली आहे. ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकार्‍यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख […]

Continue Reading
MURDER

बीड तालुक्यात पोलीस पाटलाचा खून!

बीड : दि.24 बीड तालुक्यातील ढेकणमोहा फाट्यावर पोलीस पाटलाचा डोक्यात खोरे घालून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि.24) रात्री 10 च्या सुमारास घडली. घटनास्थळी पिंपळनेर पोलीसांनी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत. भिमराव ससाणे (वय 50 रा.मानखुरवाडी ता.जि.बीड ह.मु.ढेकणमोहा) असे मयताचे नाव आहे. ते पोलीस पाटील आहेत. ढेकणमोहा फाट्यावर त्यांच्या डोक्यात खोर्‍याने वार […]

Continue Reading
suresh dhas

आ.सुरेश धस मराठा आरक्षणावर बीडमध्ये सोमवारी काढणार मोर्चा

बीड, दि. 24 : मराठा आरक्षण प्रश्नावर आता भाजपाचे विधान परिषद सदस्य आ.सुरेश धस रस्त्यावर उतरणार आहेत. सोमवार (दि.28 जून) रोजी बीड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघत आहे. हा मोर्चा सुरेश धसांचा नसून तो भाजपाचा आहे असेही आ.धस म्हणाले. बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत धस बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, मराठा […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा : आज 151 कोरोनारुग्ण

बीड : जिल्ह्यात गुरुवारी (दि.२4) कोरोनाचे 151 रुग्ण आढळून आले आहेत. एकूण चाचण्यांच्या तुलनेत आजचा आकडा दिलासादायक आहे. जिल्ह्यातून मंगळवारी ४066 जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२4) प्राप्त झाले, त्यामध्ये 151 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 3915 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात २5, अंबाजोगाई १, आष्टी २5, धारूर 12, […]

Continue Reading

सिरसाळा ठाण्यात एसीबीची कारवाई

सिरसाळा दि.23 : राखेची वाहतूक करण्यासाठी तीन टिप्पर चालू देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच खाजगी इसमामार्फत स्विकारली. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यासह खाजगी इसमावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (दि.23) दुपारी उस्मानाबादच्या एसीबीने केली. उमेश यशवंत कनकावार, गजानन अशोक येरडलावर (दोघे पोलीस शिपाई नियुक्ती सिरसाळा पोलीस स्टेशन) व खाजगी इसम नदीम […]

Continue Reading