road accident

अवजड वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार

एचपीएमच्या निष्क्रियतेचा बळी नेकनूर, दि 23 : अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या एचपीएम च्या सिमेंट रोड रोडवरील शून्य नियोजनामुळे अनेक अपघात झाले असतांनाच रात्री नेकनूर जवळील पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पुन्हा अपघात झाला असून त्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याने एचपीएम च्या शून्य नियोजनामुळे आणि त्यांच्या निष्क्रियतेमुळे बळी गेला असल्याचे या वेळी सांगण्यात आले […]

Continue Reading
namalgaon ganpati beed

नामलगावचा फेर रद्द झाला; पण गणपतीला फसवू पाहणार्‍या अवलादी सहीसलामत!

गुन्हा नोंद करण्यासाठी ग्रामस्थ करणार आंदोलन दि. 23 : नामलगाव गणपतीची 26 एकर जमीन अखेर पुर्ववत देवस्थानच्या नावे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नामलगाव सज्जाच्या तलाठी आणि मंडळाधिकार्‍यांनी भू माफियांच्या नावे ओढलेला फेर रद्द करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी 21 जून रोजी दिला आहे. ज्या आधारे तलाठ्याने फेर घेतला तो भू-सुधार कार्यालयाचा आदेशच […]

Continue Reading
namalgaon ganpati beed

देवांना फसवणारी टोळी!

बालाजी मारगुडे । बीड दि. 23 : आतापर्यंत माणसं माणसांना फसवत होती पण आता बीड जिल्ह्यात देवांना फसवणारी माणसांची नवी टोळी देखील उदयास आली आहे. या टोळीत एमपीएससी पास होऊन आई-बापाचं नाव काढणार्‍या अवलादी आहेत, 10 वी पास मंडळाधिकारी, तलाठी बनून ‘जे नसे ललाटी ते करी तलाठी’ अशा म्हणीला साजेसं वागणार्‍या भ्रष्ट पैदाशी आहेत, 4 […]

Continue Reading
wat waghul

खळबळ! महाराष्ट्राच्या वटवाघुळात आढळला निपाह व्हायरस

मुंबई- करोना संकटाशी सामना करणार्‍या महाराष्ट्राची चिंता वाढवणारी माहिती समोर आली असून राज्यात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली असून महाराष्ट्रात प्रथमच निपाह विषाणू आढळला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मार्च 2020 मध्ये महाबळेश्वरमधील एका गुहेत हे वटवाघूळ सापडले होते. शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या […]

Continue Reading
NAMALGAON GANPATI

नामलगावच्या गणपतीवरील विघ्नं दूर; 26 एकर जमीनीचा ‘तो’ फेर अखेर रद्द

बालाजी मारगुडे । बीड दि. 22 : सर्व धर्मीय देवस्थान आणि वक्फ बोर्डाच्या इनामी जमीनी गिळंकृत करण्याचा सपाटा भू-माफियांनी अधिकार्‍यांच्या मदतीने चालवलेला होता. बीड तालुक्यातील नामलगाव येथील गणपती देवस्थानची 26 एकर जमीन भाऊसाहेब हनुमंत सावंत, लक्ष्मीकांत अशोक नेहरकर आणि अविनाश लकूळ नवले यांनी भू-सुधार कार्यालयाचे बोगस आदेश दाखवून मंडळाधिकारी आणि तलाठ्यांकडून फेर घेतला होता. कार्यारंभने […]

Continue Reading

आप्पासाहेब जाधव शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख!

बीड दि.22 : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी आप्पासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली आहे. सचिन मुळक यांना हा अनपेक्षित धक्का मनाला जात आहे.शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बीड व लातूर येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये माजलगाव, परळी, केज विधानसभा जिल्हाप्रमुखपदी आप्पासाहेब कडाजीराव जाधव यांची निवड करण्यात आली. तर उपजिल्हाप्रमुखपदी गणेश वरेकर, […]

Continue Reading
corona pecaint suicide

पत्नीने पगाराच्या हिशोेबाचा तगादा लावल्यामुळे वनरक्षकाची आत्महत्या

आष्टी तालुक्यातील घटना; पत्नीसह चौघांवर गुन्हा आष्टी दि.20 : लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब द्या, असा तगादा पत्नीने वनरक्षक असलेल्या पतीच्या मागे लावला. तसेच आई-वडिलांना पैसे दिल्यामुळे तिने पतीला मारहाणही केली आणि शेती माझ्या नावावर कर म्हणून सतत त्रास देऊ लागली. पत्नीच्या नेहमीच्या छळाला कंटाळलेल्या पतीने अखेर दिड महिन्यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी […]

Continue Reading
corona

जिल्ह्यात कोरोनाचा आकडा कमी होईना!

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा शंभरच्या आत येण्याचं नाव घेत नाही. दररोज कोरोना बाधितांची आकडेवारी दिडशेच्या पुढे येत आहे. रविवारी (दि.20) जिल्ह्यात 155 कोरोना बाधित आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला रविवारी (दि.20) 4224 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 155 जण बाधित आढळून आले. तर 4059 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 8, आष्टी 25, बीड […]

Continue Reading