bachhu kadu

…तर शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल करा -राज्यमंत्री बच्चू कडू

नागपूर, दि. 19 : कोरोना काळात शाळा बंद असूनही अतिरिक्त बाबींसाठीचे शुल्क पालकांकडून वसूल करणार्‍या शाळांविरोधात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. असा प्रकार कुठेही झाल्यास थेट फौजदारी दाखल करावी, असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांनी दिले. नागपूर विभागातील पालकांच्या तक्रारीची दखल घेत शिक्षण राज्यमंत्री श्री. कडू यांनी शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांची […]

Continue Reading
acb office beed

डीसीसी बँकेतील प्रशासकावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा!

बीड दि.19 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बीड तालुक्यातील खालापुरी येथील डीसीसी बँकेच्या शाखेत लाच मागितल्याप्रकरणी प्रशासक/कॅशिअरवर शनिवारी (दि.19) कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सुंदर भागवतराव बांगर (सेवा सहकारी सोसायटीवर प्रशासक म्हणून नियुक्त आहेत) असे लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. तक्रारदराच्या संस्थेचे लेखापरीक्षण केले होते. त्याच्या धनादेशावर स्वाक्षरी […]

Continue Reading
crime

डॉक्टरचा पराक्रम; एकीकडून हुंडा घेत दुसरी सोबत केले लग्न

परळी शहर पोलीसात फसवणूकीचा गुन्हापरळी: दि.19 : तुमच्या मुलीसोबत लग्न करतो, मला लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या असे म्हणून वैद्यकीय अधिकार्‍याने परळीतील मुलीसाठी तिच्या कुटुंबीयांकडे मागणी घातली. मात्र साखरपुडा झाला, हुंडा दिल्यानंतर त्याने परस्पर दुसर्‍याच मुलीशी लग्न केल्याच्या आरोपावरून त्या वैद्यकीय अधिकार्‍यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. डॉ. संदीप वसंतराव मंत्रे (रा. सोमेश्वरनगर, परळी) […]

Continue Reading

कोरोनाचा आकडा कमी व्हायचे नाव घेईना

आजही आढळले मोठ्या प्रमाणावर रुग्ण बीड, दि. 22 : जिल्ह्यातील कोरोना कमी व्हायचे नाव घेत नसून आजही रुग्णांचा आकडा वाढलेलाच दिसून येत आहे. शनिवारी प्रशासनाला 4571 जणांचे अहवाल मिळाले होते. त्यात 173 जण पॉझिटिव्ह आढळून आले. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 29 रुग्ण हे 18 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत. आज आढळलेल्यांमध्ये अंबाजोगाई 11, आष्टी […]

Continue Reading
datta devsthan ambajogai

पापा मोदीच्या बंधुने अंबाजोगाईतील देवस्थानाची जमीन ढापली

आ.नमिता मुंदडांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार बीड : अंबाजोगाई नगरपालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आल्यानंतर आता मोदी कुटुंबातील सदस्याचा आणखी एक कारनामा चव्हाट्यावर आला आहे. अंबाजोगाईचे नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे लहान बंधू भूषण मोदी यांच्या नावे देवस्थानाच्या जमीनीचा सातबारा असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. प्लॉटिंग असलेल्या या जमीनीचा सध्या दोन एकरचा सातबारा असल्याचे कळतेय. पण प्रत्यक्षात […]

Continue Reading
chhed chhad

विस्तार अधिकारी महिलेची छेडछाड; पतीकडून गटशिक्षणाधिकार्‍याची धुलाई

बीडमधील प्रशिक्षणादरम्यान घडलेला प्रकार बीड : जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांचे ‘बाला’ या कार्यक्रमाचे प्रशिक्षण बुधवारी बीड शहरातील स्काऊट भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमास येणार्‍या एका महिला विस्तार अधिकार्‍याची तिच्या पतीसमोर एका गटशिक्षणाधिकार्‍याने रस्त्यात दोन ते तीन वेळा छेडखानी केली. त्यानंतर चिडलेल्या पतीने संबंधीत गटशिक्षणाधिकार्‍याची चांगलीच धुलाई केल्याचे वृत्त […]

Continue Reading
accident

पुजारी, ग्रामसेवक व शेतकरी अपघातात ठार!

वडवणी, धारुर व गेवराई तालुक्यातील घटनाबीड : दि.16: जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. वडवणी, धारुर व गेवराई तालुक्याच्या हद्दीत या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात ग्रामसेवक, पुजारी आणि अन्य एकाला प्राण गमवावे लागले. ट्रॅव्हल्सच्या धडकेत ग्रामसेवकाचा मृत्यूवडवणी : बीड-परळी महामार्गावर वडवणी परिसरातील नहार हॉटेल समोर कार […]

Continue Reading
corona pecaint suicide

लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, गावी मिळाले नाही काम, म्हणून केली आत्महत्या!

नेकनूर दि.16 : आई वडिलांना काम होत नार्हीें लहाना भाऊ भोळसर. त्यामुळे कुटूंबाची पुर्ण जबबदारी असलेल्या तरुणाची नोकरी गेली. तरीही हिंमत ठेवत गावी काम शोधले. पण कामही मिळाले नाही. अखेर आलेल्या नैराश्यातून घरातील कर्ता तरुणाने आत्महत्या केली. ही दुर्देवी घटना नेकनूर येथे घडली. बाजीराव सुदाम पांचाळ (वय 32 रा.नेकनूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. […]

Continue Reading

कार-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; ग्रामसेवकाचा मृत्यू

वडवणी दि.16 : कामानिमित्त बाहेरगावी जात असलेल्या ग्रामसेवकच्या कारचा व ट्रॅव्हल्सचा सामोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि.16) पहाटेच्या सुमारास बीड परळी महामार्गावर नेहरकर हॉटेल जवळ झाला. देवडी येथील ग्रामसेवक राजेंद्र मुंडे हे बीड येथे स्विफ्ट गाडी (एम एच ०२ सिपी ५२२६) कामानिमित्त पहाटे निघाले होते. याच दरम्यान पुण्यावरून […]

Continue Reading