corona

कोरोना बाधितांचा आकडा आणखी कमी!

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कमी कमी होत आहे. सोमवारी (दि.7) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 155 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला सोमवारी (दि.7)दोन हजार 845 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 155 जण बाधित आढळून आले. तर 2 हजार 690 जण निगेटिव्ह आले आहेत. बीड-20 अंबाजोगाई 18, […]

Continue Reading

कत्तलखान्याकडे गायी घेऊन जाणारी तीन वाहने पकडली

बीड दि.7 : कत्तलखान्याकडे गायी घेऊन जाणारी तीन वाहने मांजरसुंबा परिसरात पकडण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली. या वाहनातील 49 गाय, वासरांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पथक प्रमुख सपोनि.विलास हजारे यांना गायी कत्तलखाण्याकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे त्यांनी […]

Continue Reading

मोर्चाला विरोध करणार्‍यानो काळ तुम्हाला माफ करणार नाही- रमेश पोकळे

बीड दि.4 : 2015 मध्ये मी सत्ताधारी भाजप पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो. पण मराठा समाजाला आरक्षण मिळावेे म्हणून बैठका सुरु झाल्या. तेव्हा मी त्यामध्ये सहभागी होतो. पक्षाची काहीही भूमिका असो. पक्ष भूमिका घेईल न घेईल मला माहित नाही. पण एक मराठा म्हणून मी नेहमी समाजासोबत राहिलो. राजकारण करु नका म्हणणारी काही लोकं या मोर्चाला विरोध करत […]

Continue Reading
VINAYAK METE

प्रस्थापीत मराठा नेत्यांनो तुम्हाला काहीच भमिका घेता येत नसेल तर थूऽऽ तुमच्या जिंदगीवर – आ. विनायक मेटे

बीड- पुर्वी निजाम, आदीलशहा, मोगलांकडे आपले मराठा सरदार असायचे. त्यांच्याकडे कसलाही स्वाभिमान शिल्लक नसायचा. आताही केंद्र आणि राज्यात शेकडो मराठा आमदार आणि खासदार आहेत. त्यांच्याकडे स्वाभिमान काही शिल्लक आहे की नाही? स्वाभिमान शिल्लक असेल तर मग कुणीच मराठा आरक्षणावर का बोलत नाही? तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा पण या गरीब मराठ्यांसाठी तुम्हाला येत्या पावसाळी अधिवेशनात भुमिका […]

Continue Reading