land

न्यायालयाचे आदेश डावलून बालाजी देवस्थानची 66 एकर जमीन हस्तांतरीत

उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांचा कारनामा बीड- भू-सुधारचे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी अख्ख्या जिल्ह्याचे प्रशासकीय वर्तुळात नाक घातले आहे. देवस्थानच्या जमीनी खालसा करून त्या कुणाच्या तरी नावच्या करून देण्याचं प्रकरण गाजत असतानाच आता धारूर तालुक्यातील बालाजी देवस्थानच्या मालकीची 66 एकर जमीनही अशाच कारस्थानाने कुणाच्या तरी घशात घालण्याचा डाव असल्याची लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे […]

Continue Reading

आनंदाची बातमी! राज्यातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला

बीड दि.3 : ज्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के आहे. आणि ऑक्सिजनची उपलब्धतता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरु होतील अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. पाहिल्या टप्प्यात राज्यातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवण्यात आले आहे. सर्वांसाठी ही दिलासादायक बातमी असून लवकरच बीड जिल्ह्याचेही लॉकडाऊन शिथील होणार आहे. राज्यात […]

Continue Reading

बंद देशी दारु दुकानातून दारुचे 25 बॉक्स चोरी!

बीड दि.3 ः शहरातील जालना रोडवरील एका देशी दारु दुकानातून 25 बॉक्स चोरी गेल्याचा प्रकार गुरुवारी (दि.3) समोर आला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून शहर पोलीसांनी दारु दुकानाची पाहणी करत पंचनामा केला. पंरतू लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने बंद असल्यामुळे अधिक दाम घेऊन दारुची विक्री तर केली नसेल ना? असा प्रश्न उपस्थित […]

Continue Reading
r raja

अपहृत मुलीच्या शोधासाठी चाळीस हजाराची मागणी; एपीआय निलंबित

बीड दि.3 : दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी 25 एप्रिल रोजी दिली होती. तब्बल एक महिना सहा दिवसानंतर त्या मुलीचा शोध घेण्यात दिंद्रुड पोलिसांना यश मिळाले होते. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी 40 हजार रुपये मागितल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांकडे केली होती. यावरुन पोलीस अधीक्षक […]

Continue Reading
ACB TRAP

दारुबंदी विभागातील अधिकार्‍यास पन्नास हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले!

प्रतिनिधी । बीडदि.2 ः दाखल गुन्ह्यातील नाव काढण्यासाठी तक्रारदारास लाचेची मागणी केली. पन्नास हजार रुपयांची लाच घेतांना दारुबंदी विभागातील अधिकार्‍यास बुधवारी (दि.) एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई औरंगाबादच्या एसीबी टिमने केली. दत्तात्रय लक्ष्मण दिंडकर (वय 40 निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग,बीड) असे लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. तक्रारदार यांनी तक्रार दिली की, दाखल गुन्ह्यात मदत करुन […]

Continue Reading