राष्ट्रवादीच्या उपसरपंचाकडून आरोग्य कर्मचार्‍यास मारहाण

आष्टी दि.22 : कोविड रुग्णालयात सात ते आठ जणांना एकत्रित जाण्यास विरोध केल्यामुळे आरोग्य कर्मचार्‍यास राष्ट्रवादीच्या उपसरपंचाने बेदम मारहाण केली. हा प्रकार आष्टी ग्रामीण रुग्णालयात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला. आरोग्य कर्मचारी आक्रमक होताच आरोपींनी रुग्णालयातून पळ काढला. येथील कर्मचार्‍यांनी काम बंद करण्याचा पवित्रा घेतला होता. रविंद्र माने हे आष्टी ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी आरोग्य सेवक पदावर […]

Continue Reading
bycycal olsd man

सायकलवरून फिरणार्‍या जिल्हाधिकार्‍यांना महिला कॉन्स्टेबलने अडवले

दि. 22 : सगळीकडेच कडक लॉकडाऊन असतानाही जिल्हाधिकारी सायकवरून फिरत होते. तेवढ्यात या जिल्हाधिकार्‍यांची सायकल रस्त्यावर ड्यूटीला असलेल्या महिला कॉन्स्टेबलन अडवली आणि विचारलं… कुठं निघालाय? मात्र काही वेळात जिल्हाधिकार्‍यांनी मी या शहराचा डीएम आहे असे सांगताच महिला कॉन्स्टेबल घाबरली. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी तिच्या या कामाचं कौतूक केलं आहे. असंच काम करीत रहा म्हणत जिल्हाधिकारी पुढे निघून […]

Continue Reading

बीड शहरात 57 बॉक्स देशी दारु जप्त!

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई बीड दि.21: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. अवैधरित्या होणार्‍या दारु विक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथके जिल्हाभरात करडी नजर ठेवत आहेत. शुक्रवारी (दि.21) बीड शहरातील कब्बाडगल्ली येथून 57 बॉक्स देशी दारु जप्त केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकजण फरार आहे. […]

Continue Reading
corona virus

कोरोना बधितांचा आकडा आणखी दिलासादायक!

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. शुक्रवारी (दि.21) रोजी 720 कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 3715 नमुन्यापैकी 2995 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 720 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. कोरोनाची आकडेवारी हळूहळू कमी होत असल्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. तालुकानिहाय यादी

Continue Reading
corona pecaint suicide

दीप हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्या!

बीड दि.21 : गळ्यातील रुमालाने गळफास घेऊन कोरोना बाधित रुग्णाने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना बीड शहरातील दीप हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी (दि.21) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली असून घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली आहे. रामलिंग महादेव सानप (वय 35 रा. तांदळ्याचिवाडी ता.बीड ) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. घटनास्थळी बीड शहर पोलीस […]

Continue Reading
fire

दारु पिऊन त्रास देणार्‍या बापावर पोटच्या मुलाने झाडल्या तीन गोळ्या

जखमीवर उपचार सुरु, आष्टीतील घटना   आष्टी दि.20 : शहरातील विनायक नगर भागामध्ये जन्मदात्या बापावर पोटाच्या मुलाने बंदुकीतून तीन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि.20) सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. आष्टी पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक सलीम चाऊस पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी […]

Continue Reading

डीवायएसपी सुधीर खिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

पुणे एसीबीची कारवाई बीड दि.20 : अ‍ॅट्रोसिटीच्या प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी पाच लाखाची लाच मागून दोन लाख रुपये स्वीकारल्या प्रकरणी जालन्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर आणि इतर दोन पोलीस कर्मचार्‍यांना पुणे आणि औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि.20) सकाळी करण्यात आली. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तक्रारदारास […]

Continue Reading

एकाच ओढणीने प्रेमी युगुलाने घेतला गळफास!

अंबाजोगाई दि.19 ः तालुक्यातील राजेवाडी येथील 24 वर्षीय तरुण आणि 18 वर्षीय तरुणीने झाडाच्या फांदीला एकत्रित गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.19) दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून त्या दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. अनिता शेषेराव राठोड (वय 18) आणि प्रवीण सुधाकर काचगुंडे (वय 24) दोघेही रा.राजेवाडी, ता. अंबाजोगाई अशी त्या […]

Continue Reading