corona

जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा कमी होईना

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण गेल्या तीन दिवसांपूर्वी थोड्याफार प्रमाणात कमी झाले होते. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा आकडा वाढत आहे. गुरुवारी (दि.6) रोजी १ हजार 437 रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 4454 नमुन्यापैकी 3017 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 1 हजार 437 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तालुकानिहाय यादी

Continue Reading
corona

जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढला

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण गेल्या दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात कमी झाले होते. मात्र आज (दि.5) रोजी १ हजार 439 रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 4192 नमुन्यापैकी 2753 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 1 हजार 439 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तालुकानिहाय यादी

Continue Reading
corona lasikaran

कोव्हॅक्सिन covaccine आणि कोविशिल्डचे covishild 44500 डोस जिल्ह्याला मिळाले

6 मे पासून सुरु होणार लसीकरण बीड -गेले अनेक दिवस जिल्ह्यात लसीकरण बंद होते. मात्र आता पुन्हा एकदा लसीकरण सुरु होत असून बीड जिल्ह्यात 44 हजार 500 लस प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी अधिकृत प्रेसनोट द्वारे दिली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी ताटकळत असलेल्या सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे. 45 ते त्यापुढील वयोगटात […]

Continue Reading

गोल्ड मेडलिस्ट प्रा.दिनेश माने यांचे दुःखद निधन

बागपिंपळगाव परिसरातील पुलाखालील आढळला होता मृतदेह  गेवराई दि.3 :  गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथील पुलाखाली 55 वर्षीय अज्ञात इसमाचा 2 मे रोजी मृतदेह आढळून आला. सदरील मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलीसांकडून अवाहन करण्यात आले. काही तासातच या मृतदेहाची ओळख पटली. तो मृतदेह एम.ए.मराठी विषयाचे गोल्ड मेडलिस्ट प्रा.दिनेश माने यांचा असल्याचे निष्पन्न झाले. नाट्यकलावंत, गोल्ड मेडलिस्ट प्राध्यापक असलेले […]

Continue Reading
antigen test

मोकाट फिरणारे 43 जण सापडले कोरोना पॉझिटिव्ह

बीड, दि. 3 : बीड आणि अंबाजोगाई शहरात आज रस्त्यावरच आरोग्य विभागाने अ‍ॅन्टीजेन तपासणी केंद्र सुरु केली होती. पोलीसांच्या मदतीने या केंद्रात 710 जणांची दिवसभर तपासणी करण्यात आली. यात 43 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रस्त्यावरील गर्दीत सुपर स्प्रेडर असू शकतात, असा आरोग्य विभागाचा संशय होता. त्यामुळे गर्दी कमी करणे आणि या सुपर स्प्रेडर लोकांना […]

Continue Reading