corona virus

बीड जिल्हा : आज १,२५६ कोरोना पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण गेल्या दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात कमी होत आहे. आज (दि.३) रोजी १ हजार २५६ रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, ३,७४५ नमुन्यापैकी २,८८९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात २३७, आष्टी १०१, बीड २७९, धारूर ६४, केज १४३, गेवराई ५५, माजलगाव ८८, परळी १२२, पाटोदा ६५, […]

Continue Reading

बीड शहरात मोकाट फिरणार्‍यांना फटके!

बीड दि.3 : लॉकडाऊन असताना बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. सोमवारी (दि.3) दुपारी स्वतः पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोकाट फिरणार्‍यांवर कारवाई केली. तसेच त्यांची जाग्यावरच अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. तर काही मोकाटांना फटकेही देण्यात आले.          जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढतील संख्या लक्षात घेता […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा : कोरोनाचे आज ‘इतके’ रुग्ण

बीड तालुक्यात कोरोनाचे त्रिशतक बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे दरदिवशी उच्चांक होत असतानाच रविवारी दोनशेने रुग्ण संख्या कमी झाली आहे. १ हजार ३४५ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, ४,०७९ नमुन्यापैकी २,७३४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात १९२, आष्टी ६०, बीड ३३८, धारूर ३२, केज १४८, गेवराई १८३, माजलगाव ६५, […]

Continue Reading
hrct scan

बीडमध्ये सिटी स्कॅन स्कोर वाढविणारं रॅकेट?

अबबऽऽऽ जिल्हा रुग्णालयात स्कोअर तीन अन् खासगी लॅबचा दहा केशव कदम/ बीड माणसं मारायचा अन् लुटायचा धंदा टाकलाय का? वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर आणि ‘कार्यारंभ’ने केला भांडाफोड जिल्हाधिकार्‍यांकडून चौकशीचे आदेशदि.30 : अ‍ॅन्टीजेन आणि आरटीपीसीआरचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी लोक सर्रास सिटीस्कॅन करून आपला एचआरसीटी चा स्कोर तपासून आपल्याला कोरोना झाला आहे किंवा नाही याची खात्री […]

Continue Reading
remdesivir

रेमडेसिवीर नातेवाईकांना आणण्यास सांगू नये- नागपूर खंडपीठ

नागपूर, दि.30 : राज्यातील विविध भागांत रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला असतानाच नागपूरसह संपूर्ण विदर्भाला रेमडेसिवीरचं वाटप चुकीच्या पद्धतीने आणि कमी झाल्याच्या प्रकरणावर दाखल याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेमडेसिवीर उपलब्ध करुन देण्याच्या संदर्भात महत्वाचा निर्णय देत राज्य सरकारच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली आहे. रेमडेसिवीर वाटपावरुन नागपूर […]

Continue Reading