remdesivir

रेमडिसीवीरचा काळाबाजार करणार्‍या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

बीड दि.27 : जिल्ह्यात रेमडेसिविरचा तुटवडा असताना आणि एका इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाइक भटकत असताना दुसरीकडे काळाबाजार जोरात सुरू आहे. चक्क 22 हजार रुपयांना एक इंजेक्शन विकण्याचा प्रकार 23 एप्रिल रोजी रात्री बीडमध्ये समोर आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. या तिघांना न्यायालयाने 27 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यांनी 27 एप्रिल रोजी जामीनासाठी […]

Continue Reading
MURDER

पत्नीला नांदायला न पाठवल्यामुळे सासुची धारदार शस्त्राने केली हत्या

 केज दि.26 : तालुक्यातील साळेगाव येथे एका महिलेचा राज्य रस्त्यावर मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी दि.25 रोजी समोर आली होती. प्रथमदर्शनी खून कोणी केला? हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र अवघ्या काही तासातच सदरील घटनेचा उलगडा झाला. जावयानेच बायकोला नांदायला का पाठवत नाही म्हणून एका साथीदारासह सासूचा खून केल्याचे कारण समोर आले. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी […]

Continue Reading
corona

कोरोनाचा आकडा उतरला

बीड दि.26 : कोरोना बाधितांच्या रोजच्या आकडेवारीनुसार आजचा आकडा कमी झाला आहे. सोमवारी (दि.26) जिल्ह्यात 1 हजार 86 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला सेामवारी (दि.26) तीन हजार 557 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 86 जण बाधित आढळून आले असून 2 हजार 471 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये अंबाजोगाई 203, […]

Continue Reading

वैद्यकिय किंवा अतिमहत्वाच्या कामासाठी जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी असा काढा पास

बीड दि.26 : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना जिल्हा बंदी करण्यात आली आहे. दरम्यान बीड जिल्हा पोलीस दलाकडून लॉकडाऊनच्या काळामध्ये अतिमहत्वाचे कामासाठी अथवा वैद्यकिय उपचाराकरीता बीड जिल्ह्यात अथवा जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी प्रवासाकरीता ई-पासची आवश्यकता आहे. हा ई-पास काढण्यासाठी प्रशासनाने एक लिंक दिली आहे. या लिंकवर क्लिक करुन पोर्टलवर […]

Continue Reading
corona virus

कोरोना बाधितांचा आकडा वाढू लागला!

बीड दि.21 : कोरोनाचा आकडा पुन्हा हळू हळू वाढू लागला आहे. रविवारी (दि.25) जिल्ह्यात 1 हजार 237 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला रविवारी (दि.25) चार हजार 779 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 237 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 542 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये अंबाजोगाई 225, आष्टी […]

Continue Reading

महिलेचा भर रस्त्यावर खून!

 साळेगाव दि.25 : धारदार शस्त्राने महिलेची खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकण्यात आला. ही खळबळजनक घटना केज तालुक्यातील साळेगाव येथे रविवारी (दि.25) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.      घटनेची माहिती मिळताच केज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणाहून एका जखमी व्यक्तीला रुग्णालयात पाठवले आहे. तसेच मयत महिलेसह जखमीची ओळख पटलेली नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Continue Reading
remdesivir

रेमडेसिवीरचे तालुकास्तरावर होणार रजिस्ट्रेशन; प्रशासनाचे आदेश

बीड- रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना एका रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी माराव्या लागणार्‍या चकरा अखेर बंद करण्याचा निर्णय उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर यांनी घेतला आहे. त्यांनी सर्व तालुक्याच्या तहसीलदारांना आपल्या तालुक्यातील खासगी हॉस्पिटलची मागणी नोंदवून ती जिल्हा प्रशासनाला मेलवर पाठविण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल सर्वांनी आभार व्यक्त केले आहेत. प्रविण धरमकर यांनी व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर […]

Continue Reading
corona virus

आजही कोरोना बाधितांचा आकडा हजारपार

बीड दि.24 :  कोरोना बाधितांना बेड मिळत नाहीत. एवढी परिस्थीत गंभीर असतानाही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आली तरी आकडेवारी मात्र कमी होताना दिसत नाही. शनिवारी (दि.24) जिल्ह्यात 1 हजार 195 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला शनिवारी (दि.24) चार हजार 398 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार […]

Continue Reading