corona

आजही कोरोना बाधितांचा आकडा हजारपार

बीड दि.21 : कोरोना बाधितांना बेड मिळत नाहीत. एवढी परिस्थीत गंभीर असतानाही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आली तरी आकडेवारी मात्र कमी होताना दिसत नाही. बुधवारी (दि.21) जिल्ह्यात 1 हजार 47 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला बुधवारी (दि.21) चार हजार 576 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार […]

Continue Reading
varsha gaikwad

अखेर 10 वीच्या परीक्षा रद्द

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : दहावीची परीक्षा यापूर्वी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 10 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.    सध्या राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात […]

Continue Reading
corona virus

आकडा कमी होईना!

बीड दि.20 ः लॉकडाऊन केलेला महिना होत येत आहे. मात्र तरीही कोरोना बाधितांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. मंगळवारी (दि.20) जिल्हा प्रशासनाला 4 हजार 108 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 24 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 84 जण निगेटिव्ह आले आहेत. बाधीतांमध्ये अंबाजोगाई 231, आष्टी 111, बीड 206, धारूर 50, […]

Continue Reading