corona

कोरोनाचा आकडा कमी होईना!

बीड दि. 19: कोरोना रूग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाहीये. दिवसेंदिवस आकडा वाढतच आहे. आरोग्य विभागाला आज सोमवारी (दि.19) 4242 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 1 हजार 121 जण बाधित आढळून आले असून 3121 जण निगेटिव्ह आले आहेत.बाधीतांमध्ये अंबाजोगाई 212, आष्टी 198, बीड 161, धारूर 57, गेवराई 101, केज 87, माजलगाव 64, परळी 125, […]

Continue Reading
corona

आजचाही आकडा चिंताजनक!

बीड दि.18 : लॉकडाऊन असले तरीही कोरोना बाधितांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जिल्हाभरात सर्वच खुलेआम फिरत आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात रविवारी (दि.18) एक हजार 145 बाधित आढळून आले. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, एकूण चार हजार 725 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी तब्बल एक हजार […]

Continue Reading
remdesivir

रेमडेसिवीरच्या किंमत कमी करण्याचा निर्णय

मुंबई- रेमडेसिवीरच्या इंजेक्शनची किंमत कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार सात कंपन्यांना तसे आदेश बजावले आहेत. त्यानुसार आता 899 रुपयांपासून 3490 रुपयांपर्यंत या किंमती असणार आहेत. विद्यमान परिस्थितीत या इंजेक्शनची किंमत 1400 रुपयांपासून ते 5400 रुपयांपर्यंत आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे कोरोनावर उपचार घेणार्‍या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा लाभ होणार आहे. सध्या कोरोनातून […]

Continue Reading
dhananjay munde

बीड जिल्हा रुग्णालयास नाथ प्रतिष्ठानने दिले 250 रेमडेसिवीर

बीड जिल्हा रुग्णालयास पालकमंत्री धनंजय मुंडेंकडून संजीवनी बीड दि. 17 : जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा रुग्णालयास अगदी संजीवनी स्वरूपात मदत केली आहे. जिल्हा रुग्णालयात रेमडीसिविर इंजेक्शनची कमतरता भासत असल्याची माहिती मिळताच ना. मुंडे यांनी आपल्या ‘नाथ प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेमार्फत जिल्हा रुग्णालयात रेमडीसीवीरचे 250 इंजेक्शन मोफत दिले आहेत. रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा व […]

Continue Reading

अनैतिक संबंधास अडथळा ठरणार्‍या चुलत भावाचा खून

पैठण दि.16 : चुलत भावजयी सोबत सुरू असलेल्या अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या चुलत भावाचा दोन महिन्यापूर्वी डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह शेतात खड्डा खोदून पुरुन टाकला. मात्र शेती मशागत सुरु असताना मृतदेह उघडा पडला. या प्रकरणाचा एमआयडीसी पोलीस व ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने उलगडा केला असून आरोपी दिर […]

Continue Reading